Wednesday, 11 March 2020


378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 13/03/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती  - हिरव्‍या चा-यासाठी मूरघास ,अॅझोला,हायड्रोपोनिक्‍स तंत्र
स.6.45 वा. व
 दु.12.55 वा.
जीवन विविधा –
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – सरिसृप सर्प – निलम  कुलकर्णी
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – दूतस्‍य कथा – या मालेतलं शेवटचं भाषण – शुक्राचं दूतत्‍व - मीना कराडकर
स.9.30 वा. व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत -  कलाकार – सौरभ काडगावकर – गायन 
दु.12.10 वा.
महिलांसाठी कार्यक्रम – सहक्षेपित मुंबई – निर्मिती – नागपूर केंद्र
दु.2.15 वा.
गांधी वंदना – महात्‍मा गांधीजींची विचारधारा - ले. अनुराधा म्‍हात्रे
दु. 2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार 
सायं.5.30 वा.
युववाणी – वाचनकट्टा – सहभाग – ओंकार सिन्‍नरकर, सायली पगारिया
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – देवीची गाणी – भीमा माधव गायकवाड आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – संस्‍कृत भाषेतील गीत, गीत रचना - डॉ. हरेराम  आचार्य
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, राज्‍य स्‍तरीय कृषी प्रसारण – आकाशवाणी परभणी, माझे घर माझे शेत – बाजारभाव – लाईव्‍ह
रा.8.15 वा.
हिंदी कार्यक्रम – कलश – होली रंग रंगोली – हास्‍य कविता – सहभाग – शरदेंद्रु शुक्‍ल, महेंद्र पवार
रा.9.30 वा.
समन्वित कार्यक्रम – सुरेश भट स्‍मृतिदिन – ‘’कलंदर कवी सुरेश भट’’ सा.क. प्रदीप हलसगीकर

No comments:

Post a Comment