Wednesday, 11 March 2020


378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 12/03/2020चे विशेष कार्यक्रम        
स.6.40वा.व
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती – जनावरांतील मायांग बाहेर येण्‍याची समस्‍या
स.6.45 वा. व
12.55 वा.
जीवन विविधा –
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – होळी परंपरा – ले. वर्षा गजेंद्रगडकर
स.8.40 वा.
व्‍यक्तिवेध – कार्यक्रमांतर्गत डॉ.शारदा बापट यांच्‍याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत
स.9.30वा,दु.2.30 वा.
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – पं.मल्लिकार्जुन मन्‍सूर – गायन
दु.12.10 वा. 
स्‍नेहबंध – महिलांसाठी  कार्यक्रम – सहक्षेपित मुंबई – निर्मिती – औरंगाबाद
सायं.5.30 वा.
युववाणी – आकाशवाणी – औरंगाबाद
सायं.6.15 वा.
लोक‍संगीत  - संगीत भजन – शांताराम गावडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत –
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कोंबड्यांमध्‍ये कोरोना व्‍हायरस समज आणि गैरसमज डॉ. विनायक लिमये यांची मुलाखत,रस शोषणा-या किडींमुळे होणा-या विषाणू जन्‍य रोगांचा प्रादूर्भाव आणि त्‍यांचे व्‍यवस्‍थापन मुलाखत – श्रीहरी  हसबनीस
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – संगीता बापट
रा.8.30 वा.
संसद  समीक्षा
रा.9.30 वा.
नाटक – आजी गं – ले.विनया खडपेकर – सा.कर्त्‍या - गौरी लागू

No comments:

Post a Comment