Thursday, 12 March 2020


378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक  14/03/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती – बटाटा   काढणी
स.6.45 वा. व
दु 12.55 वा.
जीवन विविधा -  मुक्‍ता चैतन्‍य – डिजिटल अॅडिक्शन
स. 6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – सरिसृप सर्प – प्रा.निलम  कुलकर्णी
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – विंदा करंदीकर स्‍मृतिदिन – ‘’विंदा विधान’’ – सा.क.विजय दळवी
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – भूपाली सिधये – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – विशेष सहभाग – भाग – 154 – सहभाग – विजय पाडळकर –
सा.क. – संजय भुजबळ                           
दु..12.10 वा.
स्‍नेहबंध– तिचं लिहिणं – तिचं जगण ही मालिका – लेखन – डॉ.सरीता सोमाणी
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. गौरी लागू
दु.2.30 वा.
बालोद्यान –
सायं.5.30 वा.
युववाणी – हिन्‍दी कार्यक्रम – ये किताबें आपको जरूर पढनी चाहिए
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – गोंधळ – चंद्रकांत नारायण लसुणकुटे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – केशव गाडेकर – गायन
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – उन्‍हाळ्यामध्‍ये येणा-या किडी आणि त्‍यांचे प्रभावी नियंत्रण – माहिती – प्रा.निलम बांगर,फळे आणि धान्‍यमहोत्‍सव अनुदान योजना – मंगेश कदम - ्‍ीीबलल महिलांनी
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम –

No comments:

Post a Comment