Thursday, 12 March 2020


378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 15/03/2020 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा. व दु.1.45वा.
उत्‍तम शेती – खरबूज लागवड तंत्रज्ञान
स.6.45 वा. व दु.12.55वा. 
गुड न्‍युज – ले.प्रियंका शेजाळे – सा.क. तेजश्री कांबळे
स.6.50 वा. व
दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – सरिसृप सर्प – प्रा.निलम कुलकर्णी 
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक ग्राहक दिन – ‘’ग्राहक न्‍यायालयांचे निवृत्‍त न्‍यायाधीश डॉ.अशोक सोमवंशी यांची प्रमोद बावीस्‍कर यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.
विज्ञान प्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका  - झळा या लागल्‍या जीवा
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 155 -  सहभाग – विजय पाडळकर - सादरकर्ते – संजय भुजबळ
दु.12.10 वा.
स्‍नेहबंध –
दु.1.00 वा.
आपली आवड – सा.क.
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी ही मालिका
सायं.5.30 वा.
युववाणी – आकाशवाणी – जळगाव
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  -  धनगरी ओव्‍या – दत्‍तात्रय  नागणकरे आणि सहकारी 
सायं. 6.30 वा.
लोकनाट्य -
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – टिशू कलचरचे फुलपिकामध्‍ये महत्‍व – डॉ. प्रशांत कवर, बदलते ग्रामीण वास्‍तव आणि शेती – माहिती – डॉ.पुरूषोत्‍तम काळे
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – जी. श्रीविद्या – वीणावादन

No comments:

Post a Comment