Tuesday, 17 March 2020


    378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 18/03/2020 चे विशेष कार्यक्रम  
स.6.40 वा.
दु.1.45 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा. व
दु.12.55 वा.
आपले आरोग्‍य –  अस्‍थि‍रोग आणि‍ संधिवात  - डॉ.  अरविंद जोग 
स.6.50 वा. व
 दु.1.55 वा.
नातं निसर्गाशी – कोळी,  देशभुषण  बस्‍तवडे 
स.8.40 वा.
हसा, हसवा, हसुद्या – मालिका – लेखन – प्रताप देशमुख - सा.क. – तेजश्री कांबळे
स.9.30 वा. व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं. विद्याधर व्‍यास
स.11.00 वा.
संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – नाटककार  वसंत  कानेटकर  यांची  शंकर सारडा  यांनी घेतलेली  मुलाखत 
दु.12.10 वा.
महिलांसाठी कार्यक्रम – कवी सुधीर मोघे यांच्‍या स्‍मृतिदिनाच्‍या अनुषंगानी  रूपक ‘’कविता सखी’’
ले. डॉ. मेधा सिधये
दु.2.30 वा.
नाद ब्रम्‍ह – शास्‍त्रीय संगीत - आकाशवाणी नागपूर
सायं.5.30 वा.
युववाणी शिल्‍पकार विकास कांबळे  यांच्‍याशी बातचि‍त
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – शांताराम किनकर आ‍णि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन – वहिदा शेख  
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत -  कलाकार – अनुराधा मराठे
रा.7.35 वा.
राज्‍यस्‍तरीय  कृषी कार्यक्रम – आकाशवाणी - अहमदनगर्शी भावेय
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप  - (साप्‍ताहीक अंग्रेजी कार्यक्रम ) -  An Interview with  Astrophotographer  Kedar Bhat by Gaurav Shimpi
रा.9.30 वा.
सलाम  वर्दी – Assistant commandent  डॉ. चेतन शेलोटकर यांची सविता जेरे यांनी घेतलेली  मुलाखत

No comments:

Post a Comment