Thursday, 31 January 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक02/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य - युवकांच्‍या व्‍यसनमुक्‍ती साठी मानसोपचार- डॉ. अनिमिष चव्‍हाण - भाग – 2
सायं.5.30 वा.
युववाणी–इंटरनेटच्‍या व्‍यसनापासून मुक्‍ती – अजय  दुधाणे यांच्‍याशी कल्‍याणी वाघमारे हिनं केलेली बातचित  - भाग – 2
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – गोंधळ – चंद्रकांत नारायण लसूणकुटे आणि सहकारी
सायं.7.30 वा
माझे घर माझे शेत –1. कमी प्रतीच्‍या चा-याचे पोषणमुल्‍य वाढवणे – माहिती – डॉ. महेंद्र मोटे   2.पशुपालनातील व्‍यावसायाकेता – माहिती – डॉ. स्मिता सूरकर
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम –पार्थप्रितम दास –उपशास्‍त्रीय गायन – हरिशकुमार झा – तबला वादन





378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक03/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –नियंत्रित शेतीसाठी कमी खर्चाच्‍या संरचना – भाग 1 ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – युवकांच्‍या व्‍यसनमुक्‍ती साठी मानसोपचार  भाग- 3 डॉ अनिमिष चव्‍हाण
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत - कलाकार –   विदुषी झरीन शर्मा – सरोद वादन   
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –सा.क.  संज्ञा कुलकर्णी
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  -  संगीत भजन – शीला अंकुश जगताप  आणि सहकारी
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा –डॉ श्राबणी विश्‍वास  – सतार वादन




Tuesday, 29 January 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार01/02/2019चे विशेष कार्यक्रम
.6.40,1.45 वा. 
उत्‍तम शेती - पराजीवी मिचकीटकांची ओळख
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य –व्‍यसनमुक्‍तीसाठी मानसोपचार – डॉ.अनिमिष चव्‍हाण  – भाग – 1
स.6.50 व दु.1.55
नातं निसर्गाशी–शहरी अधिवासातील पक्षी - उमेश वाघेला-  भाग – 1
स.8.45 वा.
गीर्वाणभारती–उपनिषद परीचय मालेत’‘केन उपनिषदाचा परीचय – ओंकार जोशी
.9.30 वा.
आलाप– शास्‍त्रीयसंगीत – कलाकार –विजय बक्षी – गायन राग – तबला – श्रीकांत भावे हार्मोनियम – शुभांगी भावसार
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध–1) ‘’देवाचं देणं आणि व्‍हटांत गाणं ‘’– स्‍त्रीगीतांवर आधारित कार्यक्रम सा.कर्त्‍या सुनिला गोंधळेकर आणि सहकारी 2) पुस्‍तक परीचय – स्‍नेहा अवसरीकर, सुश्रृत कुलकर्णी
दु.2.30 वा.
आलाप– शास्‍त्रीयसंगीत - जयंत केजकर – गायन–गणेश तानवडे
सायं.5.30 वा.
युववाणी–इंटरनेटच्या व्‍यसनापासून मुक्‍ती – इंटरनेट व्‍यसन मुक्तीकेंद्र चालवणा-या अजय दुधाणे यांच्याशी  अजय दुधाणे यांच्याशी कल्‍याणी वाघमारे हिनं केलेली बातचित – भाग -1
सायं.6.15 वा.
लोकसंगीत–पोतराजाची गाणी–मोहन भानुदास साठे आणि सहकारी
रा.10.00 वा.
हिंदी कार्यक्रम कलश

Monday, 28 January 2019



378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक31/01/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती ––  पीकनिहाय सेंद्रीय खत व्‍यवस्‍थापन
स.8.45 वा.
अल्‍प संख्‍यांक महिलांचे संविधानिक अधिकार आणि नेतृत्‍व विकास या विषयी डॉ.रझिया पटेल यांच्‍याशी तेजश्री  कांबळे यांनी केलेली बातचीत – भाग – 2
दु.12.00वा.
स्‍नेहबंध–माझा कला प्रवासया विषयी किर्ती शिलेदार यांच्याशी डॉ प्रतिमा जगताप यांनी केलेली बातचीत
सायं.5.30 वा.
युववाणी–स्‍टे ट्यून्‍ड – फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क.विराज सवाई
सायं.6.15 वा.
लोकसंगीत–पोतराजाची गाणी – मोहन साठे आणि सहकारी
रा.7.30  वा.
माझे  घर माझं शेत – 1) शेळी पालनातून शेतक-यांच आर्थिक सक्षमीकरण – मुलाखत धनेश शाम सुंदर पडवळ -  कृ.वि.नारायणगाव
रा.9.30 वा.
आलाप– शास्‍त्रीयसंगीत – कलाकार - वि.लक्ष्‍मीबाई जाधव – गायन - तबला – डी.के.जोशी