Tuesday, 31 December 2019



   378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 02/01/2020चे विशेष कार्यक्रम     
स.6.40वा.
उत्‍तम शेती – केळी पिकांचे थंडीतील नियोजन
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – शेती आणि पर्यावरण – दिलिप कुलकर्णी
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – गुरू गोविंद सिंह जयंती – ले.डॉ. प्रा.किरण देशमुख
सा.क. राहुल अत्राम
स.9.30 वा.  
आलाप– शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – कविता खरवंडीकर – गायन
दु.12.00वा.
स्‍नेहबंध – ‘’ स्‍वादिष्‍ट’’ प्राजक्‍ता गणवीर यांनी सांगितलेल्‍या का‍ही परदेशी तसंच भारतीय पाककृती  
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – वनसंपत्‍ती वनविविधता या विषयावरील मालिका ले.डॉ. मनोजकुमार देवणे, सा.क. प्रभा जोशी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – कविता खरवंडीकर – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍टे ट्युनड – फ्रेश गप्‍पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. आशिष टिळक
सायं.6.15 वा.
लोक‍संगीत  - संगीत भजन – विलास अण्‍णा मुसळे आणि सहकारी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – बाजारभाव, शेतीच्‍या भरघोस उत्‍पादनासाठी कमी खर्चाचे आधुनिक तंत्रज्ञान – माहिती – प्रा.सुधीर शिंदे, भूरी रोग आणि थंड हवामान यांचा संबंध आणि रोग व्‍यवस्‍थापन – मुलाखत – श्रीहरी हसबनीस
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – अनुराधा कुबेर
रा.9.30 वा.
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – गझल – रजब अली भारती, हरियाणवी लोकगीत – निरंजन सिंह सांगी
रा.10.00 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.रत्‍नाकर गोखले – व्‍हायोलिन

Sunday, 29 December 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 01/01/2020 चे विशेष कार्यक्रम

स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – डोळ्यांची निगा – डॉ. उमा प्रधान
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – शेती आणि पर्यावरण – दिलिप  कुलकर्णी
स.8.40 वा.
हसा,हसवा, हसुद्या – मालिका – लेखन – विजय  तरवडे सा.क. – तेजश्री कांबळे
 स.9.30 व रा.10.30 वा
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – उस्‍ताद अली अहमद हुसेन, पार्टी (सनई)
स.11.00 वा.
संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ.रघुनाथ  माशेलकर यांची निला ठकार यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं  आकाश – मालिका – वनसंपत्‍ती वनविविधता सा विषयावरील मालिका – सा.क. प्रभा जोशी
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विदुषी मंजुषा पाटील – गायन
सायं.5.30 वा.
युववाणी – स्‍ट्रगलर या सदरात योगेश राठोड या ग्रामीण युवकाचा परिचय  
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – भिकाजी पायमोडे आणि सहकारी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – सुरू ऊस लागवड तंत्रज्ञान माहिती  - डॉ.भरत रासकर, आंबा मोहोर संरक्षण – मुलाखत – डॉ.निलकंठ सावंत , बाजारभाव ्शी भावेय
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप  - (साप्‍ताहीक अंग्रेजी कार्यक्रम )  - “ A Kaleidoscopic overview of Our Best English Programs Of 2019” Presented by गौरव शिंपी
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – मेजर जनरल विजय चौघुले यांची विणा भावे यांनी घेतलेली मुलाखत

Friday, 27 December 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 29/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी उपाय योजना
स.6.45.वा.
गुड न्युज – ले.मिलिंद भागवत – सा.क. तेजश्री कांबळे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – समुद्रकाठची भुवैशिष्‍टये – श्रीकांत कार्लेकर
स.8.40 वा.
स्‍वरचित्र – गीत – डॉ. सदाशिव जावडेकर, संगीत – आशीष केसकर, गायक – कलाकार – आश्‍लेषा सालपेकर
स.9.30 वा.
विज्ञानप्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची स‍हनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
10.55 वा. 
 रा.7.55 वा.
मन की बात  - मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदींनी जनतेशी साधलेला मुक्‍त  संवाद आणि त्‍या संवादाचा मराठी अनुवाद
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग  134 – विशेष सहभाग – सुप्रसिध्‍द बासरीवादक अमर ओक –
भाग 3 रा - सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. स्‍वाती दिक्षित
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी या विज्ञान मालिकेचा भाग – 21 वा
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – सा.क. प्रियंका ढवळे
सायं.6.15  वा.
लोकसंगीत – पोवाडा – विजयकुमार व्‍यवहारे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
हिंदी गीत,  सुगम – श्रुति देशपांडे
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – कलाकार – अनुजा ब्रम्‍हे
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – नारदीय कीर्तन – सा.क. पुरूषोत्‍तम  कुलकर्णी – आख्‍यान विषय – श्रीरामाला  काळजी
रा.9.30 वा.
रविवासरीय  संगीत सभा – अपूर्वा गोखले – गायन