Dedicated to all,who contributed to make Akashvani Pune of today. We have concluded our Diamond Jubilee Year on 2nd Oct. 2013. It has been an eventful journey, Touching hearts of thousands, Giving them a smile and getting lot's of blessings & good wishes from Listeners. We want to strengthen this bond, want to share and celebrate our precious moments, thoughts and come closer. Do mail at akashwanipune@gmail.com text, picture, thought u want to share.
Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo
आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है.
आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प.
ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है
Total Pageviews
Thursday, 31 October 2013
Prasar Bharati Parivar: स्वप्न का जीवन्त सत्य - लीलाधर मंडलोई
Prasar Bharati Parivar: स्वप्न का जीवन्त सत्य - लीलाधर मंडलोई: मैं जीवन का हूँ / इस तरह सृष्टि का अविभाज्य अंग हूँ / मैं इस जीने की चेष्टा में, जोखिम उठाता हूँ / जोखिम उठाने में, अदिखे – अ...
Prasar Bharati Parivar: Akashvani Pune Parivar family function
Prasar Bharati Parivar: Akashvani Pune Parivar family function: Rushabh Khasnis performing in Akashwani Parivar club function Akashvani Pune Parivar organised a 3 hour family function at AIR Audi...
Friday, 23 August 2013
Prasar Bharati Parivar: SANSKRIT VAJAYANTI KARYAKRAM BY AIR PUNE
Prasar Bharati Parivar: SANSKRIT VAJAYANTI KARYAKRAM BY AIR PUNE: After almost two decades, Akashvani Pune organized a Sanskrit invited audience programme - SANSKRIT VAJAYANTI today ie 23.08.20...
Tuesday, 30 July 2013
श्रावण मास आरंभा निमित्य" श्रावण सरी" हे संगीत रूपक दिनांक 8 ऑगस्ट 2013 रोजी रात्री 9.30 वाजता प्रसारित होणार आहे. लेखिका- अरुणा ढेरे . गायन- सुहास शाम गांवकर , प्रज्ञा देशपांडे . निवेदन- मंगेश वाघमारे , गौरी लागू . संगीतकार आणि सादरकर्ते - रवींद्र खासनीस. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रावरून याचं प्रसारण होईल . तेव्हा जरूर ऐका !
Friday, 21 June 2013
Obituary
Akashvani Pune Parivar lost one of it’s sincere member with untimely demise of Shri Ajay Hanumant Bhoinallu Assistant Engineer, AIR, Pune. He expired today on 21.06.2013 at around 4 pm at Pune. Earlier officials of AIR Pune had visited him at hospital and had a collective prayer meeting at Akashvani conference hall today, but the cruel hands of destiny has snatched our friend away.
Born on 01.08.1968, Shri Bhoinallu had joined AIR
on 01.09.1989 as EA at Vividh Bharati, Mumbai. Shri Bhoinallu had served at CE
(WZ), Mumbai, AIR Daman, AIR Ahwa Dang and later at AIR Pune.
He has left behind his elderly mother, his wife
and one young daughter, who has just passed class IX. Shri Bhoinallu
was only 45 years old and his untimely demise has caused irreparable loss to
his family, friends, colleagues and the organization as a whole.
We
pray to the almighty for peace of the departed soul and strength to the
bereaved family.
Condolences
can be sent via pbparivar@gmail.com or
using the comment button below.
Thursday, 20 June 2013
AIR Pune Parivar felicitates it's brilliant Kids
Akashvani Pune Parivar today celebrated the achievement of it's brilliant children collectively at AIR Auditorium, Shivaji Nagar Pune. All the meritorious kids of AIR family including CCW, who have cleared their 10th and 12th Exams this year were felicitated by the Akashvani Society and welfare club. Members of AIR Pune Family, who will be participating in the Panderpur Yatra were also felicitated. The event also witnessed beautiful compositions of Bhakti sangeet, which inspired one and all.
Monday, 27 May 2013
AIR Pune Event
Sunday, 26th May 2013,
Akashwani Pune organized yet another musical event “Bhakti Sandhya” at it’s
auditorium featuring Bhakti Geets by Sh. Kalyan Gaikawad, Grade ‘A’ artist of
AIR and Bharud – a local folk form by Ms. Sandhya Sakhi and Party from
Pandarpur.
What was special about the event was
that the specially invited audiences were Hammals (Kulies) and their families.
Saturday, 27 April 2013
आयुर्वेद ! भारताची प्राचीन वैभवशाली परंपरा ! आजच्या वेगवान ,ताण तणावाच्या युगात ,प्रदूषणाच्या
विळख्यात जगताना ,आरोग्य संपन्न ,यशस्वी जीवनाची वाटचाल करण्यासाठी ,तरुणाईला डोळ्यासमोर
ठेऊन तयार केलेली खास मालिका -"आयुर्वेद आणि आजचा तरुण " युववाणीत ८ मे पासून दर बुधवारी
आयुर्वेद तज्ज्ञांकडून तरुणांसाठी मार्गदर्शन - जरूर ऐका
दर बुधवारी युववाणीत सकाळी ९ वा.१ ० मि . नी
" आयुर्वेद आणि आजचा युवक "
विळख्यात जगताना ,आरोग्य संपन्न ,यशस्वी जीवनाची वाटचाल करण्यासाठी ,तरुणाईला डोळ्यासमोर
ठेऊन तयार केलेली खास मालिका -"आयुर्वेद आणि आजचा तरुण " युववाणीत ८ मे पासून दर बुधवारी
आयुर्वेद तज्ज्ञांकडून तरुणांसाठी मार्गदर्शन - जरूर ऐका
दर बुधवारी युववाणीत सकाळी ९ वा.१ ० मि . नी
" आयुर्वेद आणि आजचा युवक "
Thursday, 18 April 2013
मानवाच्या आदिम चित्राविष्काराने नटलेल्या गुहांचा परिसर! जागतिक वारसा स्थळांमध्ये
नोंदवलेलं मध्य प्रदेशातलं ,पुरातत्वीय दृष्ट्या महत्वाचं ठिकाण !याविषयी माहितीपट निर्माण करून त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरचा 'स्मिता पाटील 'पुरस्कार मिळवणारी रश्मी देव हिची मुलाखत ऐका ,
युववाणीत २ मे ला , सकाळी ९ वा १० मिनिटांनी
Tuesday, 16 April 2013
Thursday, 11 April 2013
आकाशवाणी पुणे द्वारा प्रसारित "जिंदा कहानियॉं"
श्रृखला के अंतर्गत "सिंधुताई सपकाळ"
पर केंद्रीत कार्यकम को सुनकर
सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने
समाजसेविका सिंधुताई सपकाळ के अनाथ बच्चों के आश्रम के लिये
रू.50000/- का अनुदान दिया ।
आकाशवाणी पुणे
केंद्र के सभागृह में आयोजित दि.28 मार्च 2013 समारोह में सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया
समाजसेविका सिंधुताई सपकाळ को अनुदान प्रदान करते हुए ।
Thursday, 4 April 2013
Wednesday, 3 April 2013
Monday, 25 March 2013
Friday, 22 March 2013
"शोधयात्रा _अनोख्या भारताची "
भारताच्या कानाकोपऱ्यातल्या, साध्यासुध्या कल्पक माणसामध्ये दडलेली वैज्ञानिक प्रतिभा हेरून, त्यांनी लावलेल्या छोट्या मोठ्या लोकोपयोगी संशोधनांना प्रोत्साहन देणारी संस्था _ National Innovation Foundation . इथल्या यशोगाथांवर आधारित मालिका . "शोधयात्रा _अनोख्या भारताची"! विज्ञान प्रसार, नवी दिल्ली आणि आकाशवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही मालिका महाराष्ट्रातल्या दहा केंद्रांवरून रविवारी सकाळी साडेनऊ वाजता.
३ १ मार्च ला सकाळी साडेनऊ वाजता ऐका या मालिकेचा दुसरा भाग. डास मारण्याचं यंत्र आणि तरंगणारी साबणाची वडी याविषयीची यशोगाथा .
Wednesday, 20 March 2013
aakashwani programme 16 to 22
कालपासून सुरुवात झालेली ही विशेष
कार्यक्रमांची मालिका दिनांक 22 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. आकाशवाणीच्या हीरक
महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
यावेळी आकाशवाणी पुणे केंद्राचे कार्यक्रम
विभाग प्रमुख रविंद्र खासनीस, निदेशक अभियंता रविंद्र काटकर, डॉ. सुनिल केशव
देवधर, माजी केंद्र संचालक पतंजलि मादूसकर आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने
रसिकप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले.
Aाज
(दि. 17 मार्च) रोजी सकाळच्या सत्रामध्ये 10ः00 वाजता कार्यक्रमात बहाउद्दीन डागर
यांचे रुद्रवीणा वादन आणि पं. निर्माल्य डे यांचं गायन सादर होणार असून
सायंकाळच्या सत्रामध्ये 06ः00 वाजता पं. रामाशिष पाठक यांचे पखवाज वादन आणि पं.
अभय नारायण मलीक यांचे गायन श्रीमती शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह, कलमाडी
हायस्कूल, एरंडवणा, पुणे येथे सादर होणार आहे.
17.03.2013
रोजी सायंकाळच्या सत्रात झालेल्या
स्थळ
ः श्रीमती शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह, कलमाडी हायस्कूल, एरंडवणा, पुणे
आकाशवाणी
पुणे केंद्राच्या हीरक महोत्सव वर्षानिमित्त दि. 16 ते 22 मार्चपर्यंत विशेष
कार्यक्रमांचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.
यामध्ये
‘‘धृपद धमार’’ महोत्सवाअंतर्गत आज रविवार दि. 17 मार्च रोजी सायंकाळच्या सत्रात
संगीतातील मान्यवर व्यक्तींचे पखवाज वादन आणि गायन असे विविध कार्यक्रम रसिक
श्रोत्यांसाठी सादर झाले. महाराष्ट्रातील जनता संगीतप्रेमी असून धृपदाची 400
वर्षांपासूनची संगीत परंपरा पुढे जिवंत ठेवण्यासाठी तरुणांनी प्रयत्न करण्याचे
आवाहन पंडित अभय नारायण मलीक यांनी काल पुण्यात केलं.
आज सायंकाळच्या सत्रातील पूर्वार्धात पंडित
रामाशिष पाठक यांचे पखवाज वादन झाले. त्यामध्ये त्यांनी ताल ‘चौताल’चे विविध
कंगोरे सादर केले. त्यामध्ये भैय्यालाल घराण्याची धुमकिटीचाही समावेश होता. पंडित
रामाशिष पाठक हे दरभंगा शैलीचे महान पखवाजवादक असून संगीत अकादमीतर्फे 1996 साली
त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पाठक यांचे सुपूत्र आणि शिष्य
संगीतकुमार पाठक तसंच ज्येष्ठ शिष्य डॉ. अनिल चौधरी यांनी पखवाजवर साथ दिल्याने
पखवाज वादनाच्या त्रिवेणी संगमाची अनुभूती रसिक श्रोत्यांना मिळाली. तानपुर्यावर
मयूर महाजन आणि लतेश पिंपळघरे यांनी साथ दिली, तर तरुण वादक राजीव तांबे यांनी
हार्मोनियमवर लहरा साथ दिली.
कार्यक्रमाच्या
उत्तरार्धात दरभंगा घराण्याचे पंडित अभय नारायण मलीक यांचे गायन झाले. धृपद
गायकीची पार्श्र्वभूमी असलेले मलीक यांचे आकर्षक नादात्मकता हे गायनाचे वैशिष्ट्य
आहे. त्यांचे सुपूत्र आणि शिष्य संजयकुमार मलीक हे सहगायक होते. यावेळी पखवाजवर
होते पंडित उदयकुमार मलीक. सारंगीवर साथ दिली पंडित संतोषकुमार मिश्र यांनी तर
तानपुर्यावर बिल्वा द्रविड मोहोळकर आणि सुमित आनंद पांडे यांनी संगत दिली.
मलिक
यांनी प्रथम भूप कल्याण रागात शृंगारिक धृपद सादर केले. त्यानंतर रागेश्वरीमध्ये
धमार सादर केला. त्यांनी आपल्या गायनाचा समारोप राग ‘बसंत’ने केला. संगीत
क्षेत्रातल्या या दिग्गजांच्या पखवाज वादन आणि गायनाने केवळ जाणकारच नाही तर
सामान्य रसिकही मंत्रमुग्ध झाले.
ही
संगीताची अनोखी मेजवानी रसिकांना अनुभवता येत आहे ती आकाशवाणी पुणे केंद्राच्या
हीरक महोत्सव वर्षानिमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमांमुळे.
19.03.2013 रोजी
झालेल्या कार्यक्रमाच्या
प्रसिद्धीसाठी
कवी कविता
का लिहितो,
तर मन
रितं करण्यासाठी.
पुन्हा पुन्हा
भरून येणं
आणि रितं
होणं हे
एका समृद्ध
कविचं लक्षण
आहे. त्यापैकीच
एक कवी म्हणजे
कै. दत्ता
हलसगीकर. वास्तवाला
हस्तांदोलन, जीवनातील
सर्व रसांशी
एकरूप होणं,
प्रेमभावना आणि
प्रचंड आशावाद
ही कवी
हलसगीकर यांच्या
कवितांची वैशिष्ट्ये.
या वैशिष्ट्यांचा
आस्वाद आज
रसिकांना ‘‘शुभंकराचा
सांगाती’’ या
कार्यक्रमादरम्यान घेता
आला. निमित्त
होतं आकाशवाणी
पुणे केंद्राच्या
हीरक महोत्सव
वर्षानिमित्त आयोजित
केलेल्या विशेष
कार्यक्रम मालिकेचं.
मालिकेच्या
आजच्या तिसर्या
दिवसाच्या सत्रात
कवी दत्ता
हलसगीकर यांच्या
कवितांवर आधारित
‘‘शुभंकराचा सांगाती’’
हा कार्यक्रम
सादर करण्यात
आला. या
कार्यक्रमादरम्यान कवी
दत्ता हलसगीकर
यांच्या निवडक
कवितांचं वाचन,
गायन आणि
त्यांच्याविषयीच्या आठवणींचं
सादरीकरण करण्यात
आलं. त्यामुळे
रसिकांना ‘कवितेचं
गाणं’ या
संकल्पनेचा सुखद
अनुभव घेता
आला.
‘विरक्त होऊन
मी जे
पेरतो’, ‘पावलाखाली
सूर्य झाकून
तो चाललाय’,
‘पैशाचा मोह
असा की सूर्यही
झाकला जातोय’
यांसारख्या आशयघन
कवितांचं वाचन
कवी संदीप
खरे, वैभव
जोशी, धीरेश
जोशी, अरुण
म्हात्रे, मुग्धा
गोडबोले, राजेश
देशमुख यांनी
केलं. ‘झपझप
चाललेत नाजूक
पाय’ या
कवितेने रसिकांची
विशेष दाद
मिळविली. ‘सावळा
ईश्वर’, ‘सावळीसी
माया’, ‘खूप
होते बोलायचे’
या गाण्यांचं
गायन अनुराधा
कुबेर, ‘नाते
देवाशी जोडले’
- प्रज्ञा देशपांडे,
‘मी रानगंध
प्यालेला’, ‘सखी
तुझीया रूपापरी’
- राजेश दातार,
तर सावनी
रवींद्र यांनी
‘मामाचा गाव’
आणि ‘पाऊस
धारांचा धारांचा’
या कवितांचं
गायन केलं.
‘चांदिची जोडवी
घालताना’, ‘घराच्या
सुखासाठी तू
उपास-तापास
करतेस’, ‘निरोप
देताना दाराच्या
चौकटीत उभी
राहतेस’ या
कवितांच्या कणिकांचं
सादरीकरणही यावेळी
करण्यात आलं.
कवी दत्ता
हलसगीकर यांच्या
आठवणींना यावेळी
अरुण म्हात्रे
आणि सुविद्य
प्रकाशनचे बाबूराव
मैंदर्गीकर यांनी
उजाळा दिला.
या
कार्यक्रमाचं संहिता
लेखन आणि
दिग्दर्शन डॉ.
माधवी वैद्य
यांनी केलं
होतं तर
संकल्पना आकाशवाणी
पुणे केंद्राचे
कार्यक्रम अधिकारी
रवींद्र खासनीस
यांची होती.
ही
कार्यक्रम मालिका
येत्या 22 तारखेपर्यंत
सुरू राहणार
असून त्यात
रसिकांना विविध
कार्यक्रमांचा आस्वाद
घेता येणार
आहे. उद्या
म्हणजे बुधवारच्या
सत्रात ‘मृदगंधा’
हा इंदिरा
संत यांच्या
जन्मशताब्दी वर्षानिमित्त
विशेष कार्यक्रम
बालगंधर्व रंगमंदिरात
संध्याकाळी 05ः30
वाजता सादर
करण्यात येणार
आहे तर
गुरूवारी आणि
शुक्रवारी अनुक्रमे
युवा तरंग
व जय
भारत वंदे
मातरम् या
कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात आलं
आहे.
आजच्या कार्यक्रमासाठी
आकाशवाणी पुणे
केंद्राचे कार्यक्रम
विभाग प्रमुख
रवींद्र खासनीस,
कार्यक्रम अधिकारी
प्रदीप हलसगीकर,
अरुण सोळंकी,
डॉ. सुनिल
केशव देवधर
आदी मान्यवर
उपस्थित होते.
अंजली लाळे
यांनी सूत्रसंचालन
केले.
Subscribe to:
Posts (Atom)