Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday 28 February 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 06/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स.9.30 वा. व रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – संजय गरूड
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – पं.भीमसेन जोशी यांची पु.ल.देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत
सायं.5.30 वा.
युववाणी– नदीकाठची भटकंती – प्रसाद पवार यांच्‍याशी बातचीत
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत– खोडवा ऊसाचे व्‍यवस्‍थापन – माहिती- संदेश उत्‍तमराव देशमुख
रा.9.30वा.
सलाम वर्दी – निवृत्‍त विंग कमांडर अनुमा आचार्य यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.00 वा.
फोन इन आपली आवड –सा.क. प्रसाद कुलकर्णी


378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 05/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – देशी वृक्ष – केतकी घाटे
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – महिला सप्‍ताहा निमित्‍त विशेष मुलाखतीच प्रसारण- पर्यावरण अभ्‍यासक अपर्णा वाटवे यांची मुलाखत, आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताहा निमित्‍त मुलाखतींवर आधारित समन्वित कार्यक्रम – आठवडे बाजार – एक सांस्‍कृतिक देवाणा-घेवाण – ले/सा. क.वृषाली शिंदे
सायं.5.30 वा.
युववाणी–स्‍टे ट्यूनड – फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क. कल्‍याणी वाघमारे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन – कलावती बाबुराव खाडे आणि सहकारी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – 1.कृषी हवामान सुचना, 2.सुरू ऊस लागवड कमी खर्चात कशी करावी – माहिती – बाहुबली टाकळकर
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे


378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 04/03/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – पिकांना शिफारशीत खतमात्रा
स.8.45 वा.
परिक्रमा – पेटंट विषयक सल्‍लागार गणेश हिंगमिरे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध – 1.महिला सप्‍ताहा निमित्‍त विशेष मुलाखतींचे पुन:प्रसारणात असिम फांउडेशन विषयी संस्‍कृती बापट आणि निवेदिता तोरो यांची मुलाखत, 2.आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताह निमित्‍त समन्वित कार्यक्रम – उद्योजिकांची यशोगाथा – सा.क. नम्रता फलके   
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदीक – अशोक रामभाऊ जासूद आणि सहकारी
रा.8.15 वा.
महाशिवरात्री निमित्‍त समन्वित कार्यक्रम – मराठवाड्यातील ज्‍योतिर्लिंग – ले. प्रा.नयन राजमाने, सा.क. सतीश जोशी
रा.10.00 वा.
आपकी पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – पं.मणिप्रसाद – गायन


378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 03/03/2019 चे विशेष कार्यक्रम

स.7.40 वा.
सुप्रभात – सा.कर्त्‍या- संजय भुजबळ
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – संगीतकार अशोक पत्‍की – सा.क. संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –सा.क.  गौरी पत्‍की
आंतरराष्‍ट्रीय महिला सप्‍ताहा निमित्‍त समन्वित कार्यक्रम – गोष्‍ट एका जिद्दीची – अर्चना मानलवार यांची अनुश्री पाठक यांनी घेतलेली मुलाखत
स.1.00 वा.
आपली आवड – सा.क. प्रसाद कुलकर्णी
सायं.5.30 वा.
युववाणी– शब्‍धगंध - सा. क. अर्चना कोठी ,2. सायबर सिक्‍युरिटी आणि युवक – या विषयी माहिती – संकलन आणि निवेदन – विराज सवाई
रा.7.15 वा.
किर्तन – नारदीय किर्तन – सा.क. निवेदिता नचिकेत मेहेंदळे
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा – गणपती भट्ट – गायन