Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday, 14 February 2019



     378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक16/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य  - अतिदक्षता विभागात घ्‍यावयाची काळजी –डॉ. प्राची साठे 
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी –पक्षी विश्‍व भाग -3 पक्षांची विण – धर्मराज पाटील
स.8.45 वा.
कौ‍टूंबिक श्रृतिका – जगणं मस्‍त मजेचं – ले.प्रदीप वैद्य, सा.क. गौरी लागू
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत कलाकार - पं.निवृत्‍तीबुवा सरनाईक – गायन
तबला – गोपाळ वाडेगांवकर
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग 45 वा सादरकर्ते – संजय भुजबळ
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध– पंचमहाभुतांच्‍या न्‍यायदरबारात मानुषी – लेखन मेधा इनामदार – सादर कर्ता –तेजश्री कांबळे
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सादर कर्ता –कैलास शिंदे
दु.2.30 वा.
बालोद्यान– लोककथा – सादर कर्ता वेदांगी कुलकर्णी
सायं.5.30 वा.
युववाणी–माझा फ्रान्‍सचा अभ्‍यास दौरा – हॉटेल मॅनेजमेंटच्‍या शिक्षणा साठी आलेल्या फ्रान्‍स मधल्या अनुभवांविषयी श्रीधर गव्‍हाणे याच्याशी ऋतुजा हगवणे हिनं केलेली बातचित

सायं.6.15 वा.
लोकसंगीत
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत   -कलाकार –.विवेक कांबळे – सरोद वादन
सायं.7.30 वा
माझे घर माझे शेत 
रा.8.15 वा.
समन्‍वीत कार्यक्रम केळफाज मैजिक
दादासाहेब फाळके स्‍मृतीदिना निमित्‍त सादर कर्ता – आकाशवाणी, बीड
लेखन – अनिल देशमुख – सा.क. – जयंतकुमार शेटे
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम –शाम एस.मुनीम –सतार वादन







378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 17/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – पशु सल्‍ला
स.6.45 वा.
 आपले आरोग्‍य  - अतिदक्षता विभागात
स.6.50 वा दु.1.55
नातं निसर्गाशी –पक्षी विश्‍व भाग – 4पक्षांची विण परजीविता – धर्मराज पाटील
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार - पं.‍भीमसेन जोशी – गायन तबला – नाना मुळ्ये - हार्मोनियम – बाळ माटे
स.11.30 वा.
विशेष गीत गंगा – भाग -  46 वा   – सादर कर्ते - संजय भुजबळ
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम –सा.क.  गौरी पत्‍की
दु.2.30 वा.
बालोद्यान  -  लाईट, कॅमेरा, अॅक्‍श्‍न मालिका
सायं.5.30 वा.
युववाणी–शब्‍धगंध : सा. क. कल्‍याणी वाघमारे ,2. सायबर सिक्‍युरिटी आणि युवक – या विषयी माहिती – संकलन आणि निवेदन – विराज सवाई
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  -  संगीत भजन - शीला अंकुश जगताप आणि सहकारी 
सायं.6.30 वा.
लोकनाटय –कुठे गेली आईची माया -लेखक - पी.सी.दिक्षीत -सा. क. महादेव मनौकर और सहकारी
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम गायन –धनश्री घाटे
रा.7.15 वा.
किर्तन –परशुराम किसन दळवी आणि सहकारी
रा.9.30 वा.
रविवासरीय संगीत सभा - सी.एन.चंद्रशेखर  - व्‍हायोलीन वादन



No comments:

Post a Comment