378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 11/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – जमिन सुधारणेसाठी मोल नांगर
|
6.45 वा.
|
आपले आरोग्य – आहारातून आरोग्य – आर्चिस
सुनीती विनय
|
स. 6.50 वा .
|
नातं
निसर्गाशी – पक्षी विश्व – पक्षी आणि
आपण – धर्मराज पाटील
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा
– शालेय विद्यर्थ्यांकडून सौर दिवे बनवयाच्या उपक्रमात सहभागी मोहित शहाणे
यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.30 वा. व रा.10.30 वा.
|
आलाप– शास्त्रीय संगीत -कलाकार– मंदार गाडगीळ – गायन
|
दु.12.00 .वा.
|
स्नेहबंध –1)‘’ नातं
शौर्याशी’’ या मालेत सैन्याधिका-यांच्या पत्नींच्या
मुलाखती या अंतर्गत पूजा मिजार यांची कल्याणी कणसकर यांनी घेतलेली मुलाखत
|
दु1.05 वा.
|
खुलं आकाश
– मालिका – उर्जा आणि उर्जा स्तोत्र
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार –पं.आनंद
बदामीकर – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी–
कविकट्टा – सौरभ पाटील, चैतन्य कुलकर्णी, अमित झा,
चैतन्य जोशी
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत –
देवीची गाणी – लहानुबाई महादेव नवगिरे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
उपशास्त्रीय संगीत
- 1. पं.अजय चक्रवर्ती – देस ठुमरी, 2.पं.व्ही.आर. आठवले – भैरवी ठुमरी
|
सायं.
7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –प्रायोजीत कार्यक्रम- शेत शिवार, कॅनोपी व्यवस्थापना द्वारे द्राक्ष
घड्यांचा विकास – माहिती – डॉ रामहरी सोमकंवर
|
रा.8.15
वा.
|
स्वर
माधुरी – मराठी सुगम गायन – प्रज्ञा पळसोदकर
|
रा.9.30
वा.
|
नाटक - केतकर वहिनी – मालिकेचा भाग 1 ला – ले.उमा
कुलकर्णी, संगीत – सचिन इंगळे, सा.कर्त्या – गौरी लागू
|
रा.10.00
वा.
|
आपकी
पसंद – सा.क. सिद्धार्थ बेंद्रे
|
No comments:
Post a Comment