Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Friday 1 February 2019

378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक04/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती - नियंत्रित शेतीसाठी कमी खर्चाच्‍या संरचना भाग – 2 रा
6.45 वा.
आपले आरोग्‍य - युवकांच्‍या व्‍यसनमुक्‍तीसाठी मानसोपचार  – भाग – 4  डॉ.अनिमीष चव्‍हाण 
स. 6.50 वा .
नातं निसर्गाशी –  शहरी अधिवासातील पक्षी भाग-4  उमेश वाघेला
स.8.45 वा.
परिक्रमा -‘’पाश्‍चात्‍य संगीत संज्ञा कोषाचे निर्माते डॉ.चैतन्‍य कुंटे यांची रमा चौबे यांनी घेतलेली मुलाखतीचा 2 रा भाग (F)
स.9.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत  -कलाकार– विद्या गोखले – गायन
राग – कोमल रिषभ आसावरी -तबला –गणेश तानवडे , हार्मोनियम – रोहित मराठे
 दु.12.00 .वा.
स्‍नेहबंध –1)‘’ नातं शौर्याशी’’ या मालेत सैन्‍याधिका-यांच्‍या पत्‍नींच्‍या मुलाखती या अंतर्गत वैशाली तबि‍ब  यांची कल्‍याणी कणसकर यांनी घेतलेली मुलाखत (F)
दु1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – वेगवेगळी प्रसारमाध्‍यम (आकाशवाणी – सातारा )
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार –जयंत केजकर– गायन- राग–गौडसारंग
तबला-गणेश तानवडे, हार्मो.रोहित मराठे
सायं.5.30वा.
युववाणी–परीक्षेला सामोरं  जाताना समुपदेशक उमा चंदने यांच्याशी विराज सवाई यानं केलेली बातचित – भाग – 1
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – संगीत भजन –दादाभाऊ तांबे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय  संगीत  -  1. सुलभा पिशवीकर - मिश्र बिहाग ठुमरी –तबला-विकास पुरंदरे , हार्मोनियम – संजय गोगटे 2. उषा चिपलकट्टी –खमाज झेरी ठुमरी  - तबला –विकास पुरंदरे , हार्मोनियम – प्रमोद इनामदार
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत –
प्रायोजीत कार्यक्रम- शेत शिवार –भाग-3
किटकनाशकांचीसुरक्षित हाताळणी/फवारणी –माहिती –डॉ.रविंद्रकारंडे, सहा.प्रा.पीकसंरक्षण विभागीय विस्‍तार केंद्र , कृषी महा. पुणे
2. ऊस पिकांचे सुधारीत लागवकड तंत्रज्ञान –माहिती प्रा.रामभाऊ हंकारे विभागीय विस्‍तार  केंद्र , कृषी महा.पुणे.
रा.8.15 वा.
स्‍वर माधुरी – कलाकार पदमाकर थत्‍ते
रा.9.30 वा.
नाटक  - समाज स्‍वास्‍थ्‍थ  लेखक अजित दळवी – निर्मिती – अतुल पेठे प्रॉडक्‍शन











378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक05/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती –ठिंबक सिंचन स्वयंचलित यंत्रणा
. 6.45 वा.
आपले आरोग्‍य  -किरकोळ  आजार –सर्दी – डॉ दिलीप देवधर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत -कलाकार –सौरभ काडगावकर – गायन
राग –मियॉंकी तोडी - तबला –गणेश तानवडे,हार्मोनियम –रोहित मराठे
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (आरोग्‍यदर्पण)‘’मनोशाररिक आजार’’ याविषयी
वैद्य सुविनय दामले यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
दु. 2.30 वा.
आलाप– शास्‍त्रीय संगीत  -सौरभ काडगावकर   – गायन
राग – शुद्ध सारंग -तबला – गणेश तानवडे,हार्मोनियम – रोहित मराठे
सायं.5.30 वा.
युववाणी–स्‍टे ट्यूनड – फ्रेश गप्‍पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क. विराज सवई
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत अभंग गौळण-  विलास आण्‍णा मुसळे  आणि सहकारी
सायं.6.30 वा.
विज्ञानजगत– लेजर किरणे – जगदीश राव
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी–मराठी सुगम संगीत-कलाकार –माधुरी धर्माधिकारी
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत -
1)     कृषी हवामान सुचना – लाईव्‍ह  2. मधमाशा पालन आणि मधुवनस्‍पती – माहिती – सुनिल पोकरे 
रा.8.15 वा.
वार्ताचित्र (समाचार विभाग) समन्वित कार्यक्रम.
रा.9.30  वा.
एैलतीर पैलतीर –1.ज्येष्‍ठ नागरिक क्राईम वॉच  2. ज्येष्‍ठ नागरिकां संबंधी उपयुक्‍त घडा मोडींचा आढावा  3. आठवणींची पाने उलगडताना.
4.मधुमेहातील आहार व्‍यवस्‍थापन ज्येष्‍ठ नागरिकांचे आरोग्य विश्‍व – डॉ. भुतडा
5. फर्माईश
रा.10.30 वा.
आलाप– शास्‍त्रीयसंगीत -कलाकार –विदया गोखले – गायन -राग –छायानट
तबला –गणेश तानवडे हार्मोनियम –रोहित मराठे







No comments:

Post a Comment