378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 22/02/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40,1.45
वा.
|
उत्तम
शेती – वर्षभर हिरव्या चा-यासाठी मूरघास
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य - स्थूलपणा - डॉ.जयश्री तोडकर
|
स.6.50
व दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – समृध्द किनारे –सविता घाटे
|
स.8.45
वा.
|
गीर्वाणभारती–‘लक्ष्मी:कस्मात्’
डॉ.माधवी कोल्हटकर यांच भाषण
|
स.9.30
वा.
|
आलाप– शास्त्रीय संगीत - कलाकार– विद्या
डेंगळे – व्हायोलिन वादन
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध –1) ठुमरी रंग – सा.कर्ती – संज्ञा
कुलकर्णी
2) पुस्तक परीचय – स्नेहा अवसरीकर ,
निता
कुलकर्णी
|
दु.2.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत ,कलाकार
– शेखर बोरकर – सरोद वादन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी–भावनांची
भाषा : भावनिक बुध्दीमत्ते विषयी मार्गदर्शन करणारी मालिका ,
डॉ
अरूणा कुलकर्णी यांच्याशी वैष्णवी कारंजकर हिनं केलेली बातचित
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत–
धनगरीओव्या –दत्तात्रय नागणकरे आणि सहकारी
|
सायं.7.30
वा.
|
माझे घर
माझे शेत -- 1. कृषी हवामान सूचना – लाईव 2. ऊस आंतरमशागतीसाठी औजारांचा वापर – माहिती - प्रदीप पुंडलीक शिंदे 3. जनावरांच्या
प्रसूतीबाबत आणि येणा-या संभाव्य अडचणी
– माहिती – डॉ. अजित माळी
|
रा.10.00
वा.
|
हिंदी
कार्यक्रम कलश – 1. चष्मे की खोज 2.
चष्मे के लिए सही लेन्स का चुनाव कैसे
करें – नेत्र विशेषज्ञ - रहिमा पटेल इनसे बातचीत, 3.
मस्तमौला – नितीकथा – ले.खलील सिब्रान
|
No comments:
Post a Comment