Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday 28 November 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 01/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कांदा पिकांसाठी संतुलित अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन
स.6.45.वा.
गुड न्युज – ले.मिलिंद भागवत – सा.कर्त्‍या – तेजश्री कांबळे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – पक्षी विश्‍व – धर्मराज पाटील
स.8.40 वा.
स्‍वरचित्र – गीत – डॉ. सदाशिव जावडेकर
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक एड्स दिन – एचआयव्‍ही प्रसाराच्‍या समस्‍या – ले.सा.क. सुहास विद्वंस
स.9.30 वा.
विज्ञानप्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची स‍हनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत वरदा गोडबोले – गायन
स.11.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत प्रभात कुमार – सरोदवादन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. गौरी पत्‍की
दु.1.00 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 126 वा – विशेष सहभाग – सुप्रसिध्‍द गायिका मधुरा दातार आणि युवा गायक जयदीप वैद्य - भाग – 2 रा  सा.क. संजय भुजबळ
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी या विज्ञानमालिकेचा भाग – 17 वा
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – सा.क. रूचिता  जोशी
सायं.6.15  वा.
लोकसंगीत – अभंग गौळण – विलास अण्‍णा मुसळे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकनाट्य – दारूची इंगळी डसली – सा.क. गकूरभाई पुणेकर आणि सहकारी  
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – किर्तन – सा.क. अंजली कराडकर – आख्‍यान – अनुभूती
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – विद्वान मैसूर एम नागराज आणि डॉ.मैसूर एम मंजुनाथ – वहायोलिन जुगलबंदी





378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 30/11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
जीवन विविधा – अर्थ विश्‍व – भाषण – मेधा इनामदार
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – वाट शाश्‍वत विकासाची – हेमा साने
स.8.40 वा.
मर्मबंधातील ठेव – सा.क.प्रभा जोशी
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – पं.संजीव अभ्‍यंकर – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 125 विशेष सहभाग – सुप्रसिध्‍द गायिका मधुरा दातार आणि युवा गायक जयदीप वैद्य - भाग 1 – सा.क. संजय भुजबळ 
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – (ग्रामीण) - चालु जमाना, POCSO पॉक्‍सो अर्थात लौंगिक गुन्‍हांपासून बालकांचं संरक्षण करणा-या कायद्या विषयी डॉ. मनिष माचवे यांनी सांगितलेली माहिती
दु.1.00 वा.
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्‍दार्थ बेंद्रे
दु.2.30 वा.
बालोद्यान – माधव सदाशिव गोळवळकर विद्यालयाच्‍या मुलींनी सादर केलेले अभिवाचन
सायं.5.30 वा.
युववाणी  - युवा गाय‍क आणि संगीतकार तुषार देशपांडे यांच्‍याशी बातचित
सायं. 6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – अंकुश शंकर डोंगरे आणि सहकारी
सा.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – हेमंत पेंडसे – गायन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – पशू पालनामध्‍ये खनिज मिश्रणाचे महत्‍व – माहिती – डॉ.मनोज आवारे, जनावरांतील गर्भपाताची कारणे आणि उपचार – माहिती – डॉ.महेश रांगणेकर
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – सुहास शामगांवकर
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन – 2019 – अंतर्गत – उदय भवाळकर – धृपद/ धमार गायन

Wednesday 27 November 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 29/11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – ऊसाचा चोथा जनावरांसाठी पोषक खाद्य
स.6.45 वा.
जीवन विविधा – अर्थविश्‍व भाषण -  मेधा इनामदार
स.6.50 वा.
नात निसर्गाशी – वाट शाश्‍वत विकासाची- हेमा साने
स.7.40 वा.
पणजी येथे आयोजित आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सवाचा दैनंदिन आढावा. सा.क. सुहास विद्वांस
स.8.40 वा.
गीर्वाणभारती – संस्‍कृत काव्‍यवाचन – परशुराम परांजपे
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – जे.आर.डी.टाटा स्‍मृतिदिन – सा.क. नारायण पवार
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय वाद्य संगीत – इंदिराबाई खाडिलकर – गायन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध –  कोकणात जंगल उभं केलेल्‍या तसंच पर्यावरण पूरक जीवनशैली अंगिकारलेल्‍या शिवांगी दातार यांची गौरी पत्‍की यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.05 वा.
खुलं आकाश – मालिका – प्राचीन भारतीय भाषा आणि त्‍यांचा इतिहास – ओदिशा, कन्‍नड भाषांची माहिती – लेखनासह – भुजंगराव बोबडे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय गायन – कलाकार – पं.वसंतराव घोरपडकर – पखवाज वादन
सायं.5.30 वा.
युववाणी – देहबोलीचं महत्‍व – मनोविकासतज्ञ अंजली पेंडसे यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – भेदिक – बाळासाहेब अमृता तांबडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
वृंदगान पाठ – मल्‍याळी गीत – कवि – पी.भास्‍करन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, काबुली चणा बटर प्रक्रिया
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – मधुवंती बोरकर
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संम्‍मेलन 2019 अंतर्गत विदुशी अवसराला कन्‍याकुमारी – व्‍हायोलिन