378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 30/11/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.45
वा.
|
जीवन
विविधा – अर्थ विश्व – भाषण – मेधा इनामदार
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – वाट शाश्वत विकासाची – हेमा
साने
|
स.8.40 वा.
|
मर्मबंधातील ठेव – सा.क.प्रभा
जोशी
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – पं.संजीव अभ्यंकर
– गायन
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – भाग – 125 विशेष सहभाग – सुप्रसिध्द
गायिका मधुरा दातार आणि युवा गायक जयदीप वैद्य - भाग 1 – सा.क. संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – (ग्रामीण) - चालु जमाना,
POCSO पॉक्सो अर्थात लौंगिक गुन्हांपासून
बालकांचं संरक्षण करणा-या कायद्या विषयी डॉ. मनिष माचवे यांनी सांगितलेली माहिती
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्दार्थ बेंद्रे
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – माधव सदाशिव गोळवळकर विद्यालयाच्या
मुलींनी सादर केलेले अभिवाचन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी - युवा गायक आणि संगीतकार तुषार देशपांडे यांच्याशी
बातचित
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदिक – अंकुश शंकर डोंगरे आणि
सहकारी
|
सा.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार – हेमंत पेंडसे
– गायन
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – पशू पालनामध्ये खनिज मिश्रणाचे
महत्व – माहिती – डॉ.मनोज आवारे, जनावरांतील
गर्भपाताची कारणे आणि उपचार – माहिती – डॉ.महेश रांगणेकर
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – सुहास
शामगांवकर
|
रा.9.30 वा.
|
आकाशवाणी संगीत संमेलन – 2019 – अंतर्गत – उदय
भवाळकर – धृपद/ धमार गायन
|
No comments:
Post a Comment