378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 27/11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती
– हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य
- तणाव
नियोजन आणि योगशास्त्र – डॉ.पराग ठुसे
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – वाट शाश्वत विकासाची – हेमा
साने
|
स.7.40 वा.
|
पणजी येथे आयोजित
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दैनंदिन आढावा – सा.क. सुहास विद्वांस
|
स.8.40 वा.
|
मलाही काही सांगायचंय – पाळणाघर चालवणा-या अश्विनी
सप्तर्शी यांची वैशाली जाधव यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – कलाकार – पं.दिनकर कैकीणी – गायन
|
स.11.00 वा.
|
संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – बालसाहित्यकार
गोपीनाथ तळवलकर यांची श्यामला सरोलकर यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध –
‘’स्त्री आत्मचरित्र’’ या मालिकेचा भाग 8 वा शेवटचा भाग - सहभाग – संगीता पुराणिक, प्रमोदिनी वडके – कवळे, निलिमा बोरवणकर
|
दु.1.05 वा.
|
खुल आकाश – मालिका – प्राचीन भारतीय भाषा आणि
त्यांचा इतिहास – तामीळ,मलयाळ भाषांची माहिती – लेखनासह
सहभाग – तेजल भट, अमेय लागू
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– कलाकार – प्रभाकर धाकडे – व्हायोलिन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – कविकट्टा – सहभाग – सौरभ पाटील, चैतन्य कुलकर्णी, अमित झा आणि चैतन्य जोशी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत
भजन – संतोष अंबादास देशमुख आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन –
माधुरी बन्नागरे
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कलाकार – प्रतिमा हब्बु
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कांदा विक्री व्यवस्थापन
- माहिती – डॉ.राजीव काळे, गाभण गाईची देखभाल आणि व्यवस्थापन
– माहिती – लता शर्मा
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडिस्कोप - (साप्ताहीक अंग्रेजी कार्यक्रम ) - ‘I want’ A
Short Story – Narrated by - सपना कट्टी
|
रा.9.30 वा.
|
फोन इन जनसंवाद – ‘’आयसीयु अर्थात अतिदक्षता विभाग
– समज गैरसमज’’आय.सी.यु.व्यवस्थापन तज्ञ
डॉ. प्राची साठे सूत्र संचालन आणि सादरकर्ते –
कैलास शिंदे
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी
संगीत संमेलन 2019 अंतर्गत – श्रीरंजनी संतानगोपालन – गायन
|
No comments:
Post a Comment