अंश
7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 13/11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला
|
स.6.45 वा.
|
आपले
आरोग्य – शालेय विद्यार्थ्यांसाठी
समतोल आहार – डॉ.प्रमोद जोग
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – सजीवांच्या वाढीचं
नाट्य – क.कृ.क्षीरसागर
|
स.8.40 वा.
|
ओळख
दिवाळी अंकांची – प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम सा.क. तेजश्री कांबळे
|
स.9.30 व दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – कलाकार –
कल्याण अपार – सनई
|
स.11.00 वा.
|
संग्रहीत
कार्यक्रम – पाऊलखुणा – मुलाखतींवर आधारित रूपक – मी पाहिलेले नेहरू – निवेदन
शरद भोसले, जयश्री कुबेर सा.कर्ते
– शरद भोसले
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ‘’स्त्री आत्मचरित्र’’ या मालिकेचा भाग 6 वा सहभाग – संगीता पुराणिक, प्रमोदिनी वडके – कवळे, निलिमा बोरवणकर
|
दु.1.05 वा.
|
खुल
आकाश – मालिका – पायवाटेकडून
महामार्गाकडे – घाटाचा इतिहास – सा.क. सुहास विद्वांस
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – इंटरनेटच्या व्यस्नापासून
मुक्ती डॉ.अजय दुधाने यांच्याशी बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत
– संगीत भजन – देवीदास बो-हाडे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन
– माधुरी बननागरे
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कलाकार – वैशाली देशपांडे
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेत शिवार –
प्रायोजित कार्यक्रम – भाग – 42 स्मार्ट प्रकल्प - माहिती – दशरथ तांबळे, गुळाचे मार्केटिंग आणि
सेंद्रीय गुळाचे मानके – माहिती – डॉ.रामदास गारकर
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडिस्कोप - (साप्ताहीक अंग्रेजी कार्यकम )
Story Time with Mary D’souza’
|
रा.9.30 वा.
|
सलाम वर्दी –
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी
संगीत संमेलन 2019 डॉ.विपुल कुमार राय – संतुर वादन
|
No comments:
Post a Comment