378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 09/110/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – करडई लागवडीचे तंत्रज्ञान
|
स.6.45 वा.
|
जीवन विविधा – वैज्ञानिक दृष्टीकोन – डॉ. हमीद
दाभोळकर
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – समुद्र किनारे – डॉ.सविता घाटे
|
स.8.40 वा.
|
मर्मबंधातील ठेव – सा.क.प्रभा
जोशी
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत -कलाकार – विदुषी माणिक वर्मा
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – भाग – विशेष सहभाग - सा.क. संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– (ग्रामीण) - चालु जमाना
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा – सा.क. सिध्दार्थ बेंद्रे
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
– बालसंगीत सभा – सहभाग – गायन – विनिता पवार, मोहिका
दामले व्हायोलिन वादन – चैतन्य राजवाडे
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी - निर्णयक्षमतेचं महत्व या मालिकेचा चौथा भाग
– किशन वतनी यांच्याशी विराज सवाई यानं केलेली बातचित
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत
– रघुनाथ गु्ंड आणि सहकारी
|
सा.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत – ए.के.कोगजे – ठुमरी मिश्र
तिलंग बोल ‘धरत
ना मोरा जिया धीर’, विदुषी शोभा गुर्टू – ठुमरी
मिश्र भैरवी ‘नैया
पारी मजधार’
|
रा.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – हिवाळयात जनावरांची घ्यावयाची काळजी आणि व्यवस्थापन – डॉ. स्नेहा
डफळ,
ऑक्टोबर
छाटणीनंतर द्राक्ष पिकावरील रोग नियंत्रण – विकास भालेराव यांची जगदीश राव यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –योगेश
आागरकर
|
रा.9.30 वा.
|
आकाशवाणी
संगीत संमेलन – 2019 – अंतर्गत – विद्वान गुरूविली अपन्ना – नागस्वरम वादन,
विद्वान
विजय बी नटेशन – मृदंगम वादन
|
No comments:
Post a Comment