378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 29/11/2019
चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – ऊसाचा चोथा जनावरांसाठी पोषक खाद्य
|
स.6.45 वा.
|
जीवन विविधा – अर्थविश्व भाषण - मेधा इनामदार
|
स.6.50 वा.
|
नात
निसर्गाशी – वाट शाश्वत विकासाची- हेमा साने
|
स.7.40 वा.
|
पणजी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट
महोत्सवाचा दैनंदिन आढावा. सा.क. सुहास विद्वांस
|
स.8.40 वा.
|
गीर्वाणभारती
– संस्कृत काव्यवाचन – परशुराम परांजपे
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – जे.आर.डी.टाटा स्मृतिदिन
– सा.क. नारायण पवार
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय वाद्य संगीत – इंदिराबाई खाडिलकर – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध –
कोकणात जंगल उभं केलेल्या तसंच पर्यावरण पूरक जीवनशैली अंगिकारलेल्या
शिवांगी दातार यांची गौरी पत्की यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुलं
आकाश – मालिका – प्राचीन भारतीय भाषा आणि त्यांचा इतिहास – ओदिशा,
कन्नड भाषांची माहिती – लेखनासह – भुजंगराव बोबडे
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय गायन – कलाकार – पं.वसंतराव
घोरपडकर – पखवाज वादन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– देहबोलीचं महत्व – मनोविकासतज्ञ अंजली पेंडसे यांच्याशी बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदिक – बाळासाहेब अमृता तांबडे
आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
वृंदगान
पाठ – मल्याळी गीत – कवि – पी.भास्करन
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना,
काबुली चणा बटर प्रक्रिया
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कलाकार – मधुवंती बोरकर
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी संगीत संम्मेलन 2019 अंतर्गत विदुशी
अवसराला कन्याकुमारी – व्हायोलिन
|
No comments:
Post a Comment