378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 25/11/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – कोंबड्यांची
हिवाळ्यात घ्यावयची काळजी
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – तणाव नियोजन
आणि ध्यान – डॉ.पराग ठुसे
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – वृक्ष
पंचायतन – उमेश वाघेला
|
स.7.40 वा.
|
पणजी येथे आयोजित आंतरराष्ट्रीयचित्रपट
महोत्सवाचा आढावा – सा.क. सुहास विद्वांस
|
स.8.40 वा.
|
परिक्रमा – देशीवृक्षांची
नर्सरी चालवणारे रघुनाथ ढोले यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.30 वा.
|
आलाप शास्त्रीय संगीत – कलाकार – पं.राजन साजन मिश्रा – सहगायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – बदलती माध्यमं
आणि आव्हानं या विषयी प्रियदर्शनी हिंगे यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – प्राचीन भारतीय भाषा आणि त्यांचा इतिहास
– पाली आणि अर्धमागधी या भाषांची माहिती - सा.क. ज्ञानेश्वर बोबडे
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत - कलाकार – पं.विद्याधर व्यास – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – संविधानाचं
रूपेरी पडद्यावरचं प्रतिबिंब या मालिकेचा
पहिला भाग – सहभाग – भक्ती भावे
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –
संगीत भजन – संतोष अंबादास देशमुख आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत – पं.छोटा गंधर्व
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेत
शिवार भाग प्रा.का. –आदर्श गाव योजना – माहिती – गणेश तांबे, स्वस्त आणि कमी खर्चिक
तंत्रज्ञानाद्वारे सूत्रकृमीचं नियंत्रण – मुलाखत – प्रा.
हेमंतकुमार डुंबरे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – रविंद्र घांगुर्डे
|
रा.9.30 वा.
|
नाटक – ‘’करूणाष्टक’’ व्यंकटेश माडगुळकर
लिखित पुस्तकाचं क्रमश: अभिवाचन – संगीत – श्रीरंग उमराणी – मुख्यवाचक स्वर –
सदाशिव आमरापूरकर सा.कर्त्या – गौरी
लागू
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – पंडीत प्रवीण गोडखिंदी
– बासुरी
|
No comments:
Post a Comment