378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 24/11/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम शेती
– कंपोस्ट खते बनविण्याच्या पध्दती
|
स.6.45.वा.
|
गुड न्युज –
ले.मिलिंद भागवत – सा.कर्त्या – तेजश्री कांबळे
|
स.6.50
वा.
|
नातं निसर्गाशी – वृक्ष पंचायतन – उमेश
वाघेला
|
स.7.45
वा.
|
पणजी येथे
आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा तेजश्री कांबळे यांनी घेतलेला
दैनंदिन आढावा
|
स.9.30
वा.
|
विज्ञानप्रसार नवी दिल्ली आणि आकाशवाणी
यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्या जीवा
|
स.10.55
व
रा.7.55 वा.
|
‘मन की बात’ – मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला मुक्त संवाद
आणि त्यानंतर त्याचा मराठी अनुवाद
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम –
सा.क. गौरी पत्की – विषय – मनाच्या सृदृढतेसाठी आपण काय ऐकता,वाचता आणि पाहता
|
दु.1.00
वा.
|
विशेष गीतगंगा – भाग – 124 वा – विशेष सहभाग –
सुप्रसिध्द बासरीवादक – अमर ओक भाग – 2
रा सा.क. संजय भुजबळ
|
दु.2.30
वा.
|
बालोद्यान –
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी – लावणी नृत्य कलाकार स्वप्नील
विधाते यांच्याशी रूचिरा पालकर हिनं
केलेली बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – एकनाथ माधव
सासवडे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
हिंदी गझल –अश्लेषा
सालपेकर
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –
अनुराधा मराठे
|
रा.7.15
वा.
|
माझे घर
माझे शेत – किर्तन – सा.क. चारूदत्त आफळे – आख्यान – कार्तिकमास महात्म्य
|
रा.9.30
वा.
|
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत –
विद्वान मल्लादि सूरीबाबू – गायन, विद्वान वाई.एल.श्रीनिवासुलु – ताविल वादन
|
No comments:
Post a Comment