378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक
26/11/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – मूरघास कसा तयार करावा
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – तणाव नियोजन आणि प्राणायम – डॉ.पराग
ठुसे
|
स.6.50 वा.
|
नात निसर्गाशी – वृक्ष पंचायतन – उमेश वाघेला
|
स.7.40 वा.
|
पणजी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा
दैनंदिन आढावा – सा.क. सुहास विद्वांस
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – विठ्ठल
उमप स्मृतिदिन –शाहिरातला विठ्ठल
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत –
कलाकार – पं.भीमसेन जोशी – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – पुष्पोषधी या विषयी उर्मिला उकिडवे
यांची गौरी पत्की यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – प्राचीन भारतीय भाषा आणि
त्यांचा इतिहास – संस्कृत भाषा माहिती – सा.क. ज्ञानेश्वर बोबडे
|
दु. 2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – उ.अली अकबर
खान – सरोदवादन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे ट्युनड – फ्रेश गप्पा –
रिफ्रेशिंग गाणी – सा.क.
लेखा अडके
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – रूद्रमणी शंकर मिठारी आणि
सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
मंथन – अल्पसंख्यांक महिलांचे हक्क आणि अधिकार
या विषयी डॉ. रझिया पटेल यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – आरती
ठाकूर
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी
हवामान सुचना – लाईव्ह, शेती मधील
जैविक खताचे महत्व आणि जमिनीचे आरोग्य – माहिती – दीपक पाटील,
कोबी
आणि फुलकोबीवरील रोग नियंत्रण – माहिती – प्रा.चेतना
पिंगळे
|
रा.9.30 वा.
|
साहित्य सौरभ – कविता स्वरांनी
मोहरलेल्या – लेखन – डॉ.प्रतिमा जगताप – सहभाग – लेखिकेसह संजय भुजबळ,
मी
आणि माझे लेखन – मनोगत – मंगला गोडबोले
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी संगीत संम्मेलन
2019 अंतर्गत – पंडित नरेश मल्होत्रा – गायन
|
No comments:
Post a Comment