378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 18/11/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – हिवाळ्यात कोंबड्यांची घ्यावयाची काळजी
|
स.6.45 वा.
|
आपले
आरोग्य – शालेय विद्यार्थ्यांची आहार आणि व्यायाम – डॉ. प्रमोद जोग
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – कोकणातील सड्यावर आढळणारी परिसंस्था – डॉ. अपर्णा वाटवे
|
स.8.40 वा.
|
परिक्रमा
– कष्टकरी महिलांच्या मुलांसाठी पाळणाघर चालवणा-या नंदाताई बराटे यांची गौरी
लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.30 वा.
|
आलाप शास्त्रीय संगीत – कलाकार – रमेश गुलाणी
– बासरी
|
स.11.35 वा.
|
बाल नाट्य महोत्सव – शिर्षक – मी तुझा मामा –
ले.रविशंकर झंगरे – सा.क. सतिश जोशी
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – फॅशन या विषयी चर्चा
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – पायवाटेतून महामार्गाकडे
– घाटाचा इतिहास सा.क. सुहास विद्वांस
|
दु.2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत - कलाकार – अतुलकुमार
उपाध्ये – व्हायोलिन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
– युवकांमध्ये व्यसनमुक्तीसाठी कार्य करणा-या इंद्रजित देशमुख यांच्याशी
बातचित
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – भारूड – योजना देवळे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
उपशास्त्रीय संगीत – सुलभा पिशवीकर
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – 1.शेत शिवार भाग – 43
सिट्रस हब प्रकल्प – माहिती – सुरेश भालेराव,
जनावार पिसाळणे,रेबीज आणि त्याचा मानवाला होणारा
संसर्ग,
प्रतिबंध आणि उपाय – माहिती – डॉ.प्रशांत म्हसे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –
सायली कुलकर्णी
|
रा.9.30 वा.
|
नाटक –
‘’करूणाष्टक’’
व्यंकटेश माडगुळकर लिखित पुस्तकाचं क्रमश: अभिवाचन – संगीत – श्रीरंग उमराणी –वाचक
स्वर – सदाशिव आमरापूरकर सा.कर्त्या –
गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – पंडित
अभिषेक लाहिरी – सरोद वादन
|
No comments:
Post a Comment