Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday 28 November 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 01/12/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – कांदा पिकांसाठी संतुलित अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन
स.6.45.वा.
गुड न्युज – ले.मिलिंद भागवत – सा.कर्त्‍या – तेजश्री कांबळे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – पक्षी विश्‍व – धर्मराज पाटील
स.8.40 वा.
स्‍वरचित्र – गीत – डॉ. सदाशिव जावडेकर
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक एड्स दिन – एचआयव्‍ही प्रसाराच्‍या समस्‍या – ले.सा.क. सुहास विद्वंस
स.9.30 वा.
विज्ञानप्रसार नवी दिल्‍ली आणि आकाशवाणी यांची स‍हनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्‍या जीवा
स.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत वरदा गोडबोले – गायन
स.11.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत प्रभात कुमार – सरोदवादन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. गौरी पत्‍की
दु.1.00 वा.
विशेष गीतगंगा – भाग – 126 वा – विशेष सहभाग – सुप्रसिध्‍द गायिका मधुरा दातार आणि युवा गायक जयदीप वैद्य - भाग – 2 रा  सा.क. संजय भुजबळ
दु.2.30 वा.
बालोद्यान – ही माझी पृथ्‍वी या विज्ञानमालिकेचा भाग – 17 वा
सायं.5.30 वा.
युववाणी – शब्‍दगंध – सा.क. रूचिता  जोशी
सायं.6.15  वा.
लोकसंगीत – अभंग गौळण – विलास अण्‍णा मुसळे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
लोकनाट्य – दारूची इंगळी डसली – सा.क. गकूरभाई पुणेकर आणि सहकारी  
रा.7.15 वा.
माझे घर माझे शेत – किर्तन – सा.क. अंजली कराडकर – आख्‍यान – अनुभूती
रा.9.30 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 अंतर्गत – विद्वान मैसूर एम नागराज आणि डॉ.मैसूर एम मंजुनाथ – वहायोलिन जुगलबंदी



No comments:

Post a Comment