378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 10 /11/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – चारापिक ओट चे लागवड तंत्र
|
स.6.45 वा.
|
गुड न्युज – ले.मिलिंद भागवत – सा.कर्त्या –
तेजश्री कांबळे
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – समुद्र किनारे – डॉ.सविता घाटे
|
स.8.40 वा.
|
स्वरचित्र – गीत – विंदा करंदिकर, संगीत – हेमंत सपकाळे, गायिका – केतकी भावे जोशी
|
स.11.00 वा.
|
ईद ए मिलाद’ निमित्त मुस्लिम
सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ.शमशुद्दीन तांबोळी यांचे भाषण
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – सा.क. ऋचा कुलकर्णी – विषय – माझ्या गावातली नदी
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
– ही माझी पृथ्वी या विज्ञान मालिकेचा भाग – 14
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– शब्दगंध – सा.क. दिशा जोशी
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– भेदिक – शांताराम किनकर आणि सहकारी
|
सायं.6.30 ते सायं.6.55 वा,
रा.7.10 ते रा.8.00 वा,
रा.8.15 ते रा. 8.42 वा.
रा.9.15½ ते 10.30
किंवा खेळ संपेपर्यंत
|
भारत आणि बांगलादेश दरम्यान विदर्भ क्रिकेट असोशिएशन
स्टेडियम, नागपूर इथं खेळल्या जाणा-या तिस-या टी 20 सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन
|
No comments:
Post a Comment