378
अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 28/11/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40वा.
|
उत्तम शेती –
मका प्रक्रीया पदार्थ
|
स.6.45वा.
|
जीवन विविधा – अर्थविश्व –
भाषण – मेधा इनामदार
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – वाट शाश्वत विकासाची – हेमा
साने
|
स.7.40 वा.
|
पणजी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय
चित्रपट महोत्सवाचा दैनंदिन आढावा – सा.क. सुहास विद्वांस
|
स.8.40 वा.
|
भाषण विभाग – तो पासून ती पर्यंतचा प्रवास याविषयी सारंग पुणेकर उर्फ नितीन पाचंगे
यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेल्या बातीचतीचा उत्तरार्ध
|
स.9.00 वा.
|
महात्मा
फुले स्मृतिदिन – निर्मिकाची स्मृतिफुले – लेखक/सा.क. मोनाली
शेंडे
|
स.9.30 वा.
|
आलाप–
शास्त्रीयसंगीत – कलाकार – भालचंद्र देव – व्हायोलिन
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध
– उद्योन्मुख नृतयांगना मानसी ओक यांची निलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश
– मालिका – प्राचीन भारतीय भाषा आणि त्यांचा इतिहास – प्राकृत मराठी भाषांची माहिती
– लेखन सहभाग – भुजंगराव बोबडे
|
दु.2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – कलाकार – कविता खरवंडीकर – गायन
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत
– भेदिक - हिरालाल रंगनाथ कोकाटे
|
सायं.6.30 वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत -
|
रा.7.30 वा.
|
माझे घर
माझे शेत – नवजात वासरांना होणारे आजार आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय – माहिती
– डॉ.उमा तुमलाग, बटाटा पिकांचे एकात्मीक कीड
रोग नियंत्रण – माहिती – डॉ. गणेश बनसोडे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कलाकार – राजीव बर्वे
|
रा. 9.30 वा.
|
नाटक – मरणात
खरोखर – ले.प्रमोद काळे, सा.कर्त्या
– गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी
संगीत संम्मेलन 2019 अंतर्गत – गौरी बॅनर्जी – सारंगी
|
No comments:
Post a Comment