378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 12/11/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य – शालेय विद्यार्थ्यांसाठी समतोल आहार – डॉ.प्रमोद जोग
|
स.6.50 वा.
|
नात निसर्गाशी – समु्द्र किनारे – डॉ.सविता
घाटे
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम –
लोकसेवा प्रसारण दिन – ‘’जगण्याची
कला शिकवणारं लोकसेवा प्रसारण’’ ले/सा.क.
सतीश रेवे
|
स.9.30 व
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत –
कलाकार – मीनल दातार
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – नाक,कान,घसा
तज्ञ डॉ.स्वाती शहा यांची डॉ प्रज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे ट्युनड – फ्रेश गप्पा –
रिफ्रेशिंग गाणी – सा.क.
लेखा अडके
|
सायं.6.30
वा.
|
मंथन – भारतीय लोकसेवा प्रसारण दिनानिमित्त
मान्यवरांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –
शरद करमरकर
|
रा.8.15 वा.
|
डॉ.सलीम अली स्मृति दिन –
ले.शैलेश माळोदे, सा.क. सुमित सुर्यवंशी
|
रा.9.30 वा.
|
साहित्य सौरभ – कविता
स्वरांनी मोहरलेल्या – घाल घाल पिंगा – कवि – कृ.ब.निकुम्ब,
कथा – कमलाच्या पोटात वणवा - ले.प्रणव
सखदेव निर्मिती सहायक – प्राजक्ता कुलकर्णी सा.क. तेजश्री कांबळे
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी संगीत संम्मेलन
2019 अंतर्गत – विद्वान डॉ.के. बागीश – गायन
|
No comments:
Post a Comment