378 अंश 7.8मीटर्स
वर गुरूवार दिनांक 14/11/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम शेती – कृषी सल्ला
|
स.6.45
वा.
|
जीवन विविधा – सर्वांसाठी
योग – धनंजय कुलकर्णी
|
स.6.50
वा.
|
नातं निसर्गाशी – सजीवांच्या वाढीचं नाट्य –
क.कृ.क्षीरसागर
|
स.8.40
वा.
|
भाषण विभाग –गुरूनानक
जयंतीच्या अनुषंगाने ‘गुरूवानी’
या कार्यक्रमात शाहीर नामदेव वैरागर यांच्याशी प्राजक्ता कुलकर्णी यांनी
साधलेल्या संवादाचा उत्तरार्ध
|
स.9.00
वा.
|
समन्वित कार्यक्रम – राष्ट्रीय सहकार सप्ताह
‘’सहकारातलं
सकारात्मक परिवर्तन’’ ले.डॉ.संतोष खेडलेकर सा.क.
वृषाली पोंदे
|
स.9.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – अश्विनी चांदेकर – गायन
|
स.11.35
वा.
|
बालनाट्य
महोत्सव -
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
–
|
दु.1.00
वा.
|
खुलं आकाश
– मालिका – पायवाटेकडून महामार्गाकडे – घाटाचा इतिहास – सा.क. सुहास विद्वांस
|
सायं.
5.30 वा.
|
युववाणी
– स्टे ट्युनड – फ्रेश गप्पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. सिध्दी देशपांडे
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– धनगरी ओव्या – दत्तात्रय नागणकरे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत -
|
रा.7.30
वा.
|
माझे घर माझे
शेत - आंबा मोहराचे नियोजन – डॉ.सतीश जाधव,
ऊस बेणे मळा व्यवस्थापन माहिती – संतोष शिंदे
|
रा.8.15
वा.
|
राष्ट्रीय
सहकार सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम- रिझर्व बॅकचे संचालक आणि सहकार
भारतीचे संस्थापक सदस्य सतीश मराठे यांची सतीश पप्पू यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.
9.30 वा.
|
नाटक – ‘’चुकामुक’’
ले.मंगला गोडबोले
|
रा.10.00 वा.
|
आकाशवाणी
संगीत संम्मेलन 2019 उ.इकबाल अहमद खान – गायन
|
No comments:
Post a Comment