Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Monday 18 November 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 20/11/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – हवामान  अंदाजावर आधारित कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य  - तणाव नियोजन आणि आसने – डॉ.पराग ठुसे
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – कोकणातील सड्यावर आढळणारी परिसंस्‍था – डॉ.अपर्णा वाटवे
स.8.40 वा.
ओळख दिवाळी अंकांची – प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम सा.क. तेजश्री कांबळे
स.9.00 वा.
राष्‍ट्रीय सहकार सप्‍ताह रिझर्व्‍ह बँकेचे संचालक आणि सहकार भारतीचे संस्‍थापक सदस्‍य सतीश मराठे यांची सतीश पप्‍पू यांनी घेतलेली मुलाखत
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – कलाकार – विदुषी हिराबाई बडोदेकर – गायन
स.11.00 वा.
संग्रहीत कार्यक्रम – पाऊलखुणा – ज्‍येष्‍ठ शास्‍त्रीय संगीत  गायिका – हिराबाई बडोदेकर यांची अरविंद मंगरूळकर यांनी घेतलेली मुलाखत
स.11.35 वा.
बाल नाट्य महोत्‍सव -  शिर्षक -                 सा.क. श्रीनिवास जरंडीकर
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ‘’स्‍त्री आत्‍म‍चरित्र’’  या मालिकेचा भाग  7 वा सहभाग – संगीता पुराणिक, प्रमोदिनी वडके – कवळे, निलिमा बोरवणकर  
दु.1.05 वा.
खुल आकाश – मालिका – पायवाटेकडून  महामार्गाकडे – घाटाचा इतिहास – सा.क. सुहास विद्वांस
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – रोशन जमाल भारतीय – सतार
सायं.5.30 वा.
युववाणी – कविकट्टा – सहभाग – सुजय जाधव, स्‍वप्‍नील पंडित आणि स्‍नेहल मिरगणे
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – बाळासाहेब अमृता तांबडे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका – लेखन – माधुरी बन्‍नागरे
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – सायली कडवेकर
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेत शिवार – प्रायोजित कार्यक्रम – भाग – 44 वा छोट्या शेतक-यांच्‍या कृषी व्‍यापार संघाच्‍या योजना – माहिती, भात पिकाचे मुल्‍यवर्धन – माहिती – डॉ.नरेंद्र काशिद ्शी भावेय
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप  - (साप्‍ताहीक अंग्रेजी कार्यकम )
Story Time with Mary DSouza – Part 2
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – ब्रिगेडीअर अजित आपटे यांच्‍याशी माधुरी कुलकर्णी यांनी केलेली बातचित
रा.10.00 वा.
आकाशवाणी संगीत संमेलन 2019 विद्वान अल्‍लम दुर्गा प्रसाद – गोटु वाद्य वादन

No comments:

Post a Comment