Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Monday 30 September 2019



  378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 02/10/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
उत्‍तम शेती – किडनाशक वापरण्‍यापूर्वी घ्‍यावयाची काळजी
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – वाढत्‍या  वयातील मुलांचा व्‍यायाम – डॉ.प्रमोद जोग
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – सपुष्‍प वनस्‍पती मधील जैवविविधता – डॉ.प्रकाश दिवाकर
स.7.40 वा.
नवरात्रीनिमित्‍त विशेष कार्यक्रम – नवशक्‍तीदर्शन देवी सप्‍तश्रृंगी ले.निवेदन – रेखा शेटे  सा.क. प्रदीप हलसगीकर
.8.45 वा.
आकाशवाणी पुणे केंद्राच्‍या वर्धा‍पन दिनानिमित्‍त मान्‍यवरांच्‍या मनोगतांवर आधारित कार्यक्रम – सा.क. संजय भुजबळ
स.9.00 वा.
‘’गांधीजींचे तत्त्‍वज्ञान आणि तरूणाई’’ या विषयी रूपक – लेखन आणि सादरकर्त्‍या – तेजश्री कांबळे
स.9.30 वा.

आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – उ.बिस्मिल्‍ला खान – सनईवाइन
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – रूपक – महात्‍मा गांधी पुण्‍यात आणि पुण्‍याच्‍या परिसरात – निवेदन – उषा भिडे, मोरश्‍वर साठे लेखन आणि सादर‍कर्ते – वसंत कुलकर्णी आणि भगवान पंडित
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ज्‍येष्‍ठ गायिका पद्मा तळवलकर यांची जयश्री बोकिल यांनी घेतलेली मुलाखत
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी किशोरी आमोणकर
सायं.5.30 वा.
युववाणी – मला उमजलेले गांधीजी – युवा मित्रांच्‍या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम  सुत्रसंचालन – समीर शेख
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – गोंधळ गीते – चंद्रकांत लसूणकुटे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
चालु जमाना – कौटुंबिक श्रुतिका
सायं.6.45 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – मयुर महाजन
रा.7.30 वा.
माझे घर माझे शेत – शेत शिवार – माती परीक्षणांचे महत्‍व आणि फायदे –माहिती – यशवंत  केंजळे, पूर्वहंगामी ऊसासाठी जातीची निवड – डॉ.रमेश हापसे
रा.8.15 वा.
कॅलीडिस्‍कोप – (साप्‍ताहिक अंग्रजी कार्यक्रम) – Radar Technology in India A Talk by Dr. Sangeeta Kale Part 1   
रा.9.30 वा.
सलाम वर्दी – कर्नल गजानन काळे यांची वीणा भावे यांनी घेतलेली मुलाखत
रा.10.30 वा.
समन्वित कार्यक्रम – महात्‍मा गांधी जयंती – ‘’सत्‍याची लढाई’’ ले.अरुण मांडे – सा.‍क. स्मिता दीक्षित – सहभाग – दिपक करंजीकर, विद्या करंजीकर,अशोक लिमये  

Friday 27 September 2019



378  अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 30/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – थायलेरिओरिस बबेसियोसि‍स या आजारांविषयी माहिती
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – पथ्‍यापथ्‍य कलपना – वैद्य रणजित निंबाळकर
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – सपुष्‍प वनस्‍पतींमधील जैवविविधता – डॉ.प्रकाश दिवाकर
स.7.40 वा.
नवरात्री निमित्‍त विशेष कार्यक्रम – नवशक्‍ती दर्शन – लेखन आणि निवेदन रेखा शेटे
सादरकर्ते – प्रदीप हलसगीकर
स.8.45 वा.
परिक्रमा –  किडनी दानाचा वृषाली जोगळेकर यांनी सांगितलेला अनुभव  
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – जागतिक कर्णबधीर दिनानिमित्‍त विशेष कार्यक्रम – ऐका रे ऐका
स.9.30 व
रा.10.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – प्रशांत फाटक – तबलावादन
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – मुलं आणि त्‍यांचं घर या मालिकेचा शेवटचा भाग, एनरीच फौंडेशनचे डॉ.दिनेश नेहेते यांची सुषमा पाध्‍ये यांनी घेतलेली मुलाखत
दु.1.00 वा.
खुलं आकाश – मालिका – विविध कला आणि कला रसग्रहण - राजेंद्र मणेरीकर – संगीत कला
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत  - कलाकार – सानिया पाटणकर – गायन
सायं.5.30वा.
युववाणी – परिचय – चित्रकार – अन्‍वर हुसेन यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत  – भारूड – हमीद सय्यद आणि सहकारी
सायं.6.30 वा.
उपशास्‍त्रीय संगीत – अनुराधा कुबेर – कजरी, पं.संजीव अभ्‍यंकर – मिश्र तिलंग होरी
सायं. 7.30 वा.
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम शेत शिवार भाग – 29 डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्‍वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा योजना – माहिती – डॉ.प्रफुल्‍ल बनसोडे, रब्‍बी पिकांचे खत व्यवस्‍थापन – योगेश यादव
रा.8.15 वा.
स्‍वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – सुहास शामगांवकर
रा.9.30 वा.
नाटक – ‘’मुक्‍तीपत्रे’’ या पुस्‍तकाच्‍या  वाचनाचा भाग 5 – ले.डॉ. आनंद नाडकर्णी – सा.कर्त्‍या – गौरी लागू , सहभाग – मानसी वझे, अक्षय पेंडसे, मनोज भिसे