378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार
दिनांक 25/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
उत्तम शेती –
|
स.6.45
वा.
|
आपले आरोग्य – रंगांधळेपणा - डॉ.सुनिल बोधले
|
स.6.50
वा.
|
नातं निसर्गाशी – बहुगुणी बांबू – श.म.केतकर
|
स.8.45
वा.
|
मलाही काही सांगायचंय – जुन्या पुस्तकांची
फुटपाथ वर विक्री करणा-या समीर कलारकोप आणि प्रशांत कदम यांच्याशी वैशाली जाधव
यांनी साधलेला संवाद
|
स.9.00
वा.
|
समन्वित कार्यक्रम – शिवाजी सावंत स्मृति दिन
– सा.क. सुजाता कहाळेकर
|
स.9.30
वा. व
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – पं.रत्नाकर गोखले – व्हायोलिनवादन
|
स.11.00वा.
|
संग्रहातील
कार्यक्रम - पाऊलखुणा – लेखक,
अनुवादक श्रीपाद जोशी यांची डॉ.कल्याणी दिवेकर यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
–
|
दु.01.05
वा.
|
खुलं आकाश – मालिका – विविध कला आणि रसग्रहण –
विषय – चित्रकला – मुलाखत – सागरनाथ गायकवाड
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – मयुर महाजन – गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– क्रीडांगण – पॅरा स्वीमर सुयश जाधव यांच्याशी बातचित
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – भेदिक – भिकाजी
पायमोडे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
चालु जमाना – कौटुंबिक
श्रुतिका
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम
संगीत – कलाकार – सायली कडवेकर
|
रा.7.30
वा.
|
माझे घर माझे शेत -
|
रा.8.15
वा.
|
कॅलीडिस्कोप – (साप्ताहिक
अंग्रजी कार्यक्रम) – The River Tales(Part 2) अॅना
ड्रॅगोनेट
|
रा.9.30
वा.
|
फोन इन जनसंवाद – मुक आणि कर्णबधीर
मुलांच्या समस्या – सहभाग – डॉ.अविनाश वाचा सुंदर
|
No comments:
Post a Comment