378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 30/09/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – थायलेरिओरिस
बबेसियोसिस या आजारांविषयी माहिती
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – पथ्यापथ्य कलपना – वैद्य रणजित निंबाळकर
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – सपुष्प
वनस्पतींमधील जैवविविधता – डॉ.प्रकाश दिवाकर
|
स.7.40 वा.
|
नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम – नवशक्ती दर्शन – लेखन
आणि निवेदन रेखा शेटे
सादरकर्ते – प्रदीप हलसगीकर
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा – किडनी दानाचा वृषाली जोगळेकर यांनी सांगितलेला
अनुभव
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – जागतिक
कर्णबधीर दिनानिमित्त विशेष कार्यक्रम – ऐका रे ऐका
|
स.9.30 व
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– कलाकार – प्रशांत फाटक – तबलावादन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – मुलं आणि त्यांचं घर या मालिकेचा शेवटचा भाग, एनरीच फौंडेशनचे डॉ.दिनेश
नेहेते यांची सुषमा पाध्ये यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.00 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
विविध कला आणि कला रसग्रहण - राजेंद्र मणेरीकर – संगीत कला
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत - कलाकार – सानिया पाटणकर – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – परिचय – चित्रकार
– अन्वर हुसेन यांच्याशी बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भारूड – हमीद सय्यद आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत –
अनुराधा कुबेर – कजरी, पं.संजीव अभ्यंकर – मिश्र तिलंग होरी
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम शेत शिवार भाग – 29
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा योजना – माहिती – डॉ.प्रफुल्ल
बनसोडे, रब्बी पिकांचे खत व्यवस्थापन
– योगेश यादव
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम संगीत – कलाकार – सुहास शामगांवकर
|
रा.9.30 वा.
|
नाटक – ‘’मुक्तीपत्रे’’ या पुस्तकाच्या वाचनाचा भाग 5 – ले.डॉ. आनंद नाडकर्णी – सा.कर्त्या – गौरी लागू
, सहभाग – मानसी वझे, अक्षय पेंडसे, मनोज भिसे
|
No comments:
Post a Comment