Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Monday, 16 September 2019



378 अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 18/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
उत्‍तम शेती – कृषी सल्‍ला
स.6.45 वा.
आपले आरोग्‍य – प्रोस्‍टेटचा कॅन्‍सर – डॉ.अनुराधा सोवनी
स.6.50 वा.
नातं निसर्गाशी – बियाचं रूजणं – डॉ.राधिका बेहरे
.8.45 वा.
मलाही काही सांगायचंय – जुन्‍या पुस्‍तकांची फुटपाथ वर विक्री करणा-या समीर कलारकोप आणि प्रशांत कदम यांच्‍याशी वैशाली जाधव यांनी साधलेला संवाद
स.9.00 वा.
समन्वित कार्यक्रम – शिवाजी सावंत स्‍मृति दिन – सा.क. सुजाता कहाळेकर
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी झरीन शर्मा – सरोद
.11.00वा.
संग्रहातील कार्यक्रम -  पाऊलखुणा – संगीतकार दत्‍ता डावजेकर यांची आनंद मोडक यांनी घेतलेली मुलाखत
दु.12.00 वा.
स्‍नेहबंध – ज्ञानपीठ पुरस्‍कार विजेत्‍या लेखि‍का या मालेत कृष्‍णा सोबती यांच्‍या विषयी डॉ. भाग्‍यश्री काळे पाटसकर यांची मुलाखत
दु.01.05 वा. 
 खुलं आकाश – मालिका – महादेव कोळी, मल्‍हार कोळी,कोकणा, तडवी भील्‍ल या आदीवासी जमातीची माहिती – तज्ञ संवादक – प्रा.डॉ.पुष्‍पा गावीत, तज्ञ सहभाग – श्रीकांत दाणी, सा.कर्त्‍या – ज्ञानेश्‍वर बोबडे
दु.2.30 वा.
आलाप – शास्‍त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी परवीन सुलताना
सायं.5.30 वा.
युववाणी – माझं गिर्यारोहन – आशिष माने यांच्‍याशी बातचित
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – अभंग गौळण – महेश विलास देशपांडे आणि सहकारी
सायं.6.30 ते रा.7.00
रा.7.15 ते रा.8.00
रा.8.15 ते 8.43
रा.9.15½ ते 10.30
किंवा खेळ संपेपर्यंत
भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्‍यान भारतात पंजाब क्रिकेट असोशियशन आय.एस.बिंद्रा स्‍टेडियम, मोहाली इथं खेळल्या जाणा-या दुस-या टी – 20 क्रिकेट सामन्‍याचं प्रत्‍यक्ष वर्णन

No comments:

Post a Comment