378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 01/10/2019
चे विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – मिश्रण द्रावण खरेदी करताना घ्यावयाची
काळजी
|
स.6.45
वा.
|
आपले आरोग्य – आरोग्यासाठी झोप – वैद्य रणजित
निंबाळकर
|
स.6.50
वा.
|
नातं निसर्गाशी– सपुष्प वनस्पतींमधील जैवविविधता
– डॉ.प्रकाश दिवाकर
|
स.7.40
वा.
|
नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम
– नवशक्ती दर्शन – लेखन निवेदन – रेखा शेटे, सा.क.प्रदीप
हलसगीकर
|
स.9.00
वा.
|
समन्वित कार्यक्रम – ज्येष्ठ नागरिक दिन – ‘’संध्या
छाया न भिवविती हदया’’ लेखन – सा.क.
उन्मेष वाळिंबे
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत –
कलाकार – आनंद भाटे – गायन
|
स.11.00 वा.
|
रक्तदान दिनानिमित्त डॉ.मुगावे यांची वैशाली
जाधव यांनी घेतेलेली मुलाखत
|
स.11.35
वा.
|
आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त
समन्वित कार्यक्रम – ले.प्रा.दीपश्री पाटील – सा.क. चंद्रशेखर दंडे
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– (आरोग्यदर्पण) - मानसोपचार
तज्ञ मेघा खरे पालकर यांची डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.
1.05 वा.
|
खुलं आकाश - मालिका – विविध कला आणि कला
रसग्रहण – पद्माकर पाठकजी – चित्रपट
|
दु.2.30
वा.
|
आलाप
- शास्त्रीयसंगीत – कलाकार – मुकुंदराज गोडबोले – गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– स्टे ट्युनड – फ्रेश गप्पा - रिफ्रेशिंग गाणी - सा.क. दिशा जोशी
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– देवीची गाणी – मुरलीधर नामदास आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
विज्ञान जगत
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कलाकार – किर्ती भिडे
|
रा.7.30
वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना,
पूर्व हंगामी ऊसाचे अधिक उत्पादनाचे तंत्र डॉ.भरत रासकर,
पूर्व
हंगामह ऊस शेती किफायतशीर कशी कराल?बाहुबली टाकळकर
|
रा.8.15 वा.
|
महात्मा
गांधी जयंती निमित्त समन्वित कार्यक्रम – ‘’गांधी
विचारांच्या पाऊल खुणा’’ – सा.क. सुहास
विद्वांस
|
रा.9.30
वा.
|
एैलतीर पैलतीर – गांधीवादी विचारवंत
प्र.द.पुराणिक यांची मुलाखत – मु.घे. विनया मेहेंदळे
|
रा.10.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार –
|
No comments:
Post a Comment