378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 07/09/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – पीक व्यवस्थापन सल्ला
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – वाढत्या वयातील मुलांचा आहार –
डॉ.प्रमोद जोग
|
स.6.50
वा.
|
नातं निसर्गाशी – सण,उत्सव
आणि प्रदुषण – निरंजन घाटे
|
स.8.45 वा.
|
कौटुंबिक श्रुतिका मालिका –
जगणं मस्त मजेचं – ले. - सा.क.गौरी
लागू
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत –
उ.बडे.गुलाम अली खान – गायन
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग – अभिनेता सुबोध भावे – भाग -101 सा.क. संजय
भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध –
स्मिता होनप यांची विनदा मेहंदळे आणि स्वाती फडके यांनी घेतलेली मुलाखत –
विषय – पॉली हाऊस, मुग्धा गोडबोले यांची कथा –
जागरण,
निरुपा कानिटकर यांची गीतांजली वैंशपायन यांनी घेतलेली मुलाखत - विषय कुकूटपालन
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – कलार्पण शैक्षणिक आणि सांस्कृतिक
कलोपासक संस्था पुणे यातील विद्यार्थ्यांनी
सादर केलेला कार्यक्रम
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – आभासी दुनियेतील धोके आणि स्क्रीन
व्यसनाचं आव्हान – या मालिकेचा पहिला भाग – डॉ.प्रविण मुळये यांच्याशी वैष्णवी
कारंजकर हिनं केलेली बातचित
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदिक – भिमाजी पायमोडे आणि सहकारी
|
सा.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – विदुषी पद्मावती
शाळीग्राम – गायन
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – पुरग्रस्त भागातील
द्राक्ष बागांचं व्यवस्थापन – माहिती – डॉ.रामहरी गुलाबराव सोमकुंवर,जमिनीचं
आरोग्य टिकविण्यासाठी सेंद्रिय खतांचे महत्व – माहिती – डॉ.एन.बी.मोरे
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – संपदा थिटे
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – विदुषी व्ही.कृष्णावेणी
– व्हायोलिन
|
No comments:
Post a Comment