378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 16/09/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – परसबागेतील कोंबड्यांसाठी खाद्य – व्यवस्थापन
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – तणाव नियोजन आणि ध्यान –
डॉ.पराग ठुसे
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – जंगलाची वाट – डॉ.आनंद
मसलेकर
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा
– ‘’जागतिक
तापमान वाढ’’
या विषयी डॉ.धर्मराज पाटील यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.00 वा.
|
समन्वित
कार्यक्रम – आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस – ठिसुळ झाली कवचकुंडले – ले.सा.क. सुजित
बनसोडे
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी
लक्ष्मीशंकर – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – मुलं आणि त्यांचं घर या मालिकेचा
7 वा भाग – विषय मुलं आणि मुलं सहभाग –
प्रसाद मणेरीकर आणि गौरी लागू, पुस्तक
परिचय – स्नेहा अवसरीकर आणि सुश्रुत कुलकर्णी यांनी करून दिलेला,
‘’वाचत
सुटलो त्याची गोष्ट’’ या निरंजन घाटे आणि ‘’वाचना-याची
रोजनिशी’’
या सतीश भाळसेकर यांच्या पुस्तकांचा परिचय
|
दु.1.00 वा.
|
खुल आकाश –
कोलाम,कोरकू
या आदिवासी जमातींची माहिती – तज्ञ संवादक – प्रा.डॉ.पुष्पा गावीत,
सहभाग – श्रीकांत दाणी,
सादरकर्त्या – ज्ञानेश्वर बोबडे
|
दु.2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत - कलाकार – विजय
बक्षी – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी
– पुरूषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीचा
आढावा
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – काशीनाथ यादव दिवेकर आणि
सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
उपशास्त्रीय संगीत – जयश्री रानडे
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – प्रायोजित कार्यक्रम शेत
शिवार भाग – 25 भाजीपाला पिकांचे एकात्मीक किड व्यवस्थापन माहिती –
प्रा.सोमनाथ पवार, पशुधनातील अनुवंशिक रोग आणि त्यांचे
निदान – माहिती – डॉ.आकाश डोईफोडे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –
सुनिल पासळकर
|
रा.9.30 वा.
|
नाटक – ‘’मुक्तीपत्रे’’
या पुस्तकाच्या वाचनाचा भाग 3 –
ले.डॉ. आनंद नाडकर्णी – सा.कर्त्या –
गौरी लागू
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार –
पं.शिवकुमार शर्मा – संतुरवादन
|
No comments:
Post a Comment