378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक
12/09/2019चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – कृषी
सल्ला
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – आयुर्वेदिक दृष्टिकोनातून न्यूरोपॅथी – वैद्य योगेश
बेंडाळे
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – वनस्पतींमधील स्पर्धा – डॉ.अशोक इनामदार
|
स.8.45 वा.
|
स्वच्छताही सेवा – अंतर्गत पर्यावरण पुरक आणि फॉस्टीक फ्री विघटनशील
सॅनीटरी पॅड याविषयी राजसी कुलकर्णी यांची मुलाखत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– पं.मल्लिकार्जून मन्सूर – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – उर्मी – गणेश गीत तसंच सुत्रबध्द
निवेदनावर आधारित कार्यक्रम – उर्मी अंतर्गत गावाकडच्या गणपतीच्या आठवणी या
विषयावर गप्पा आणि गाणी – सा.कर्ती.ऋचा नामजोशी
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – महाराष्ट्रातील
आदिवासी जमाती/संस्कृती – सा.क.डी.एस.बोबडे
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी
मंजुषा पाटील – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे ट्युनड – फ्रेश गप्पा –
रिफ्रेशिंग गाणी – सा.क. कल्याणी वाघमारे
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – देवीची गाणी – कालावती खाडे आणि
सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत –
|
सायं.7.30 वा.
|
माझे घरे माझं शेत – आगाप छाटणी बागेत
द्राक्षघडांचे संगोपन- माहिती – डॉ. रामहरी सोनकुंवर, माती परीक्षण आणि त्याचे फायदे – या विषयी राहुल घाडगे यांची सोनाली
गोगले यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार –
रेश्मा कापशीकर
|
रा.9.30 वा.
|
नाटक
– पाऊस – ले.मंगला गोडबोले – सा.कर्त्या - गौरी लागू
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – पं.मल्ल्किार्जून
मन्सूर – गायन
|
No comments:
Post a Comment