378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 27/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती
– कपाशीवरील गुलाबी बोंड अळी आणि पांढरी माशी यावरील नियंत्रण
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य
– आधुनिक जीवनशैली आणि तंतूजन्य आजार वैद्य – रणजित निंबाळकर
|
स.6.50 वा.
|
नात निसर्गाशी – वनीकरणाचे पूर्वापार पासूनचे
प्रयत्न – डॉ.कांचनगंगा गंधे
|
स.8.45 वा.
|
गीर्वाणभारती
– का वार्ता संस्कृतच्या क्षेत्रातीलघडामोडींचा संस्कृतमधुन आढावा – ओंकार जोशी
|
स.9.00 वा.
|
माननीय उपराष्ट्रपती श्री. वेंकय्या नायडू यांच्या
मुंबई भेटीवर आकाशवाणी वृंत्तांत
|
स.9.30 व
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– कलाकार – मिलिंद तुळाणकर – जलतरंगवादन
|
स.11.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – जागतिक पर्यटन दिवस ले.सा.क.
शैलेश मालोदे
|
स.12.00 वा.
|
स्नेहबंध –
कथांतर मालिकेचा 20 भाग – कथा – मुलगा ले
– मिलिंद बोकिल, कौटुंबिक हिंसाचार कायदा काय सांगतो या विषयी
अॅड.अर्चना मोरे यांची गौरी पत्की यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – विविध कला आणि कलारसग्रहण
– किशोर बेडकीहाळ – वक्तृत्व कला – सा.क.सचिन प्रभुणे
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– कलाकार – रेवा नातू – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – जागतिक पर्यटन दिना निमित्त कार्यक्रम
– सा.क. दिशा जोशी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत - गोंधळ गीत – चंद्रकांत लसुणकर आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
वृंदगान पाठ – तामिळी गीत, कवि - वैरामुथु
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत - कलाकार – आनंद भिमसेन जोशी
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना-
लाईव्ह, आदिवासींचा कल्पवृक्ष ‘महुवा’ – डॉ.विठ्ठल कोंबाळे,
गृहलक्ष्मी अंतर्गत – संकलीत माहिती – डाळिंबापासून
प्रक्रीयायूक्त पदार्थ – वाचक स्वर - प्रिया बेल्हेकर
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी
– हिंदी सुगम संगीत – अशेाक कुमार पाठक –
हिंदी गझल
|
रा.9.30 वा.
|
संवाद – (राज्यस्तरीय) – परभणी
|
रा.10.00 वा.
|
हिंदी कार्यक्रम कलश –
|
No comments:
Post a Comment