378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 15/09/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – दुभत्या गाई म्हशींची जैवसुरक्षितता
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य
– तणाव नियोजन आणि प्राणायम – डॉ. पराग ठुसे
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – जंगलाची वाट – डॉ.आंनद मसलेकर
|
स.9.00 वा.
|
समन्वित
कार्यक्रम – दूरदर्शन दिन – आकाशवाणी – सातारा
|
स.9.30 वा.
|
विज्ञान प्रसार नवी दिल्ली आणि आकाशवाणी
यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्या जीवा
|
स.11.30 वा.
|
विशेष
गीतगंगा – 104 विशेष सहभाग – अभिनेता
सुबोध भावे - 4– सा.क.संजय भुजबळ
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – सखी संवाद - फोन इन कार्यक्रम – विषय – आयुष्यात आलेले परिक्षेचे
क्षण – सा.क. मानसी ठाकूर
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – ही माझी पृथ्वी या मालिकेचा भाग
– 6
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी – अभियंता दिनानिमित्त इन्स्टिट्युशन
ऑफ इंजिनिअर्स पुणे शाखेच्या सचिव प्रा.आराधना
देशमुख यांच्याशी बातचित
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – पोवाडा – कल्याण काळे आणि सहकारी
– डॉ.बाबासाहेब आंबेडकर
|
सायं.6.30
वा.
|
लोकनाट्य – ‘’बतावणी’’ लेखन – विठ्ठल कुशाबा चव्हाण
आणि सहकारी
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार
|
सायं.7.15
वा.
|
माझे घर माझे शेत – किर्तन – सा.क. माधुरी माधव
ओक – आख्यान – क्षमा शांतीशील समर्थ
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा – विदुषी जी.कोथंडा रामन
– गायन
|
No comments:
Post a Comment