378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 14/09/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – दुभत्या गाई म्हशीची जैव सुरक्षितता
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – तणाव नियोजन आणि आसने –
डॉ.पराग ठुसे
|
स.6.50
वा.
|
नातं
निसर्गाशी –
|
स.8.45 वा.
|
कौटुंबिक श्रुतिका मालिका –
जगणं मस्त मजेचं – ले.अभिजित पेंढारकर - सा.क.गौरी लागू
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – हिन्दी दिवस – आकाशवाणी –
नागपूर
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत –
विदुशी वीणा सहस्त्रबुध्दे – गायन
|
स.11.30 वा.
|
विशेष
गीतगंगा –विशेष सहभाग – अभिनेता सुबोध
भावे – भाग -103 सा.क. संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध –
धनगरी ओव्या – बाबासाहेब नरळे आणि सहकारी,
कथाकाव्य – रामकृष्ण वाघ, गाणं –
सुंबरानं मांडलं, कथा – नकोशी – नंदा रेगे
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
– जि.प.शाळा होळकरवाडी ता.हवेली.जि.पुणे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर
केलेला कार्यक्रम
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – आभासी दुनियेतील धोके आणि स्क्रीन
व्यसनाचं आव्हान – या मालिकेचा दुसरा भाग – डॉ.प्रविण मुळये यांच्याशी वैष्णवी
कारंजकर हिनं केलेली बातचित
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत
– भारूड – सुभाष हरिभाऊ थोरवे आणि सहकारी
|
सा.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – अपर्णा पणशीकर –
गायन
|
रा.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – कृषी महाविद्यालयातील शैक्षणिक सहलीचं महत्व – मुलाखत – डॉ.सुभाषचंद्र
शिंदे,
मूरघास पावसाळी हंगामात हिरवा चारा टिकवण्याचा उत्तम पर्याय – माहिती –
डॉ.मनोजकुमार आवारे- बायफ
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – मुंकुंदराज
गोडबोले
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा
अखिल भारतीय कार्यक्रम – पं.तरूण भट्टाचार्य – संतुर वादन
|
No comments:
Post a Comment