378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक
05/09/2019चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती –
गुलाबी बोंडअळीवर एकात्मिक नियंत्रण
|
स.6.45
वा.
|
आपले आरोग्य – वाढत्या वयातील
मुलांचा व्यायाम – डॉ.प्रमोद जोग
|
स.6.50
वा.
|
नातं निसर्गाशी – वृक्षाविष्कार
– डॉ.बी.जी.कुलकर्णी
|
स.8.45
वा.
|
सायबर सिक्युरिटी आणि डिजीटल
व्यवहार या विषयी सायबर सुरक्षा तज्ञ रोशन बंगेरा यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली
मुलाखत
|
स.9.00
वा.
|
समन्वित कार्यक्रम – शिक्षक
दिन – ले/सा.क. सुहास विद्वांस – आकाशवाणी – रतनागिरी
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – विदुषी
माणिक वर्मा – गायन
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– आंगणवाडी सेविका भारती जगताप आणि सहका-यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत,
गौरी
आली गौर – शिल्पा वाडेकर यांचं भाषण
|
दु.1.05
वा.
|
खुलं
आकाश – मालिका – महाराष्ट्राचा आद्य इतिहास – ताम्रपाषाण युग काळ – तज्ञ सहभाग –
डॉ.तेजस गर्गे,
तज्ञ
संवादक- डॉ.अनघा भट, सा.क. तेजश्री कांबळे
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी माणिक वर्मा – गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– थॅंक यु टीचर – शिक्षक दिनानिमित्त युवा
मित्र मैत्रिणींच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम – सा.क.रूचिरा पालकर
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– संगीत भजन – विलास मुसळे आणि सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – प्रेस कामगार सागर वाघ आणि गौरी मोरे यांची वैशाली जाधव
यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.7.30
वा.
|
माझे
घरे माझं शेत – टेरेस वरील पडणा-या पावसाच्या पाण्याचे प्रभावी नियंत्रण – मुलाखत
निता शेंडकर यांची वहिदा शेख हिने घेतलेली मुलाखत, पर्यावरणपुरक
गौरी उत्सव – मनोगतांवर आधारीत कार्यक्रम
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – कलाकार – सायली कुलकर्णी
|
रा.9.30
वा.
|
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – हिमाचली कांग्री
गीत – कमेल राणा, मराठी उपशास्त्री संगीत – अमोल
माधव पटवर्धन
|
रा.10.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – रघुनंदन पणशीकर – गायन
|
No comments:
Post a Comment