378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 03/09/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – सोयाबिनवरील किडीचं नियंत्रण
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – निसर्गोपचार – डॉ.रविंद्र निसळ
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी– वृक्षाविष्कार – डॉ. बी.जी.कुलकर्णी
|
स.9.00 वा.
|
राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह – ले.प्रा.सोनल कामे –
सा.क. सुरज गोळे – अकोला
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – पं.उल्हास कशाळकर – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – (आरोग्यदर्पण) - आरोग्य
सर्वांसाठी – डॉ.देवयानी लोंढे यांची डॉ.प्रज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
|
दु. 1.05 वा.
|
खुलं आकाश - मालिका –
महाराष्ट्राचा आद्य इतिहास – महाराष्ट्राची घडण आणि महाराष्ट्राचा प्रागैतिहास
– संकल्पना आणि सा.क. – तेजश्री कांबळे
|
दु.2.30 वा.
|
आलाप - शास्त्रीयसंगीत – कलाकार – मृण्मयी सिकनीस – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे
ट्युनड – फ्रेश गप्पा - रिफ्रेशिंग गाणी - सा.क. सायली पगारिया
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – अभंग गवळण – महेश विलास देशपांडे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
विज्ञान जगत – ड्रोन मानवविरहीत
अंतराळ वाहन – जगदीश राव
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना, पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचा
शेतीला होणारा फायदा – मनोगत
|
रा.9.30 वा.
|
एैलतीर पैलतीर – कथा – परिवर्तन, काव्यवाचन – बाळकृष्ण
बाचल
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – पं.उल्हास कशाळकर
– गायन
|
No comments:
Post a Comment