378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक
08/08/2019चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – घाणेरी वनस्पतींची
जनावरांना विषबाधा
|
स.6.45
वा.
|
आपले आरोग्य – मणक्याचा
स्पॉडीलोसिस – डॉ.श्रीकांत वाघ
|
स.8.45
वा.
|
भाषण विभाग – गिरीश कुबेर
यांच्या युध्द जिवांचे या पुस्तकाचा रोहित पवार यांनी करून दिलेला परीचय,
अनिल कांबळे यांच्या टाहोरा या कविता संग्रहाचा नामदेव कोळी यांनी करून दिलेला
परिचय
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत –
कलाकार - शौनक अभिषेकी
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– ‘’
उभा दारात पाऊस’’ स्वरचित कवितांवर आधारित
कार्यक्रम
|
दु.
1.00 वा.
|
मालिका
– खुलं आकाश वृक्षवल्ली आम्हा सोयरी -
सा.क. सुनील कुलकर्णी - आकाशवाणी – सांगली
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – श्रुती विश्र्वकर्मा – गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– स्टे ट्युनड – फ्रेश गप्पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.क. सेजल नातू
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– भारूड – हमीद अमीन सय्यद आणि सहकारी
|
सायं.6.30 ते सायं.6.55
रा.
7.10 ते रा.8.00
रा.8.15
ते रा.8.43
रा.9.15
½ ते रा. 11.00
रा.11.10
ते पहाटे 3.00
किंवा
खेळ संपेपर्यंत
|
भारत
आणि वेस्ट इंडिज दरम्यान प्रॉव्हिडन्स गुयाना इथं खेळल्या जाणा-या पहिल्या
एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचं
धावतं वर्णन
|
No comments:
Post a Comment