378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 01/09/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – गाभण शेळ्यांचे व्यवस्थापन
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – श्री गणेश पुजेतील पत्री – ले.हेमा साने
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम
– चक्रधर स्वामी जयंती ‘चक्रधरस्वामींची सामाजिक समरसता’ले.अनंत अडसुळ, सा.क. संजय बरीदे
|
स.9.30
वा.
|
विज्ञान
प्रसार नवी दिल्ली आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा
या लागल्या जीवा
|
स.11.30 वा.
|
विशेष
गीतगंगा – 100 भागांच्या पुर्तीच्या अनुशंगानं मान्यवर आणि श्रोत्यांच्या प्रतिक्रियांवर
आधारित कार्यक्रम – सा.क.संजय भुजबळ
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– सखी संवाद - फोन इन कार्यक्रम – सा.क.
मानसी ठाकूर
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान
– ही माझी पृथ्वी या मालिकेचा भाग – 4
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी –
शबदगंध – सा.क. रूचिरा पालकर
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत –
संगीत भजन – काशीनाथ दिवेकर आणि सहकारी
|
सायं.7.15
वा.
|
माझे घर
माझे शेत – किर्तन – सांप्रदायिक किर्तन – सा.क. मंगेश बबन शिंदे
|
रा.9.30
वा.
|
रविवासरीय
संगीत सभा – देवाप्रीतम रॉय – सतार वादन
|
No comments:
Post a Comment