378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 26/08/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – आंत्रविषार, प्लेग आजार यावर प्रतिबंधकर
उपाय
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – सर्वांसाठी सोग – धनंजय कुलकर्णी
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – देशी
बियाणे – निलीमा जोरवर
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा – देशी वृक्षांची
नर्सरी चालवणारे रघुनाथ ढोले यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.00 वा.
|
समन्वित कार्यक्रम – नारी
समता दिवस – समतेच्या दिशेने –चर्चा – सहभाग – प्राचार्य डॉ.सविता शेटे, असिममा पटेल, कविता देशमुख, विद्याताई रुद्राक्ष, हेमा पिंगळे
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – विदुषी डॉ.प्रभा अत्रे –
गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – 1) मुलं आणि त्यांचं घर
या मालिकेचा चौथा भाग
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
विज्ञान विषयक विविध योजना - सा.क.- प्रकाश अत्राम आकाशवाणी – नागपूर
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत - कलाकार – पं.योगेश समसी – तबलावादन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – पुरूषोत्तम
करंडक आंतरमाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा आढावा
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –
अभंग गवळण – सिमा झेंडे
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत – पं.अजय चक्रवर्ती
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – प्रायोजित
कार्यक्रम शेत शिवार भाग – 19 वा तुती लागवड डॉ.कविता देशपांडे, भात पिकाची पुर्नलागवड
करत असताना घ्यावयाची काळजी – माहिती – डॉ.नरेंद्र काशिद
|
No comments:
Post a Comment