378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक28/08/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – सर्वांसाठी योग – डॉ. धनंजय
कुलकर्णी
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – देशी बियाणे – निलीमा जोरवर
|
स.9.00 वा.
|
समन्वित
कार्यक्रम – व्यंकटेश माडगुळकर – पुण्यतिथी निमित्त रूपक - ‘’देणं माडगुळकरांचं’’ ले/सा.क. गौरी लागू –
आकाशवाणी – पुणे
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत - विकास कशाळकर
|
स.11.00वा.
|
संग्रहातील
कार्यक्रम - पाऊलखुणा – ज्येष्ठ लेखक व्यंकटेश
माडगूळकर यांची गो.मा.पवार यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका– इंदिरा गोस्वामी यांच्याविषयी डॉ भाग्यश्री काळे पाटसकर भाषण, ताणतणावाचं व्यवस्थापन याविषयी संदीप दांडेकर यांची गौरी लागू यांनी
घेतलेली मुलाखत
|
दु.01.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – विज्ञान विषयक विविध
योजना – सा.क. प्रकाश अत्राम
|
दु.2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – सौरभ काडगावकर
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी –
युवकांमध्ये व्यस्नमुक्तीचं कार्य करणा-या इंद्रजित देशमुख यांच्याशी प्रभा
केळकर हिनं केलेली बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदिक – दत्तात्रय
कळसकर आणि सहकारी
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेत शिवार – 20
पावसाळ्यात पशुधनाची घ्यावयाची काळजी – डॉ.संगीता पांडे, रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान – माहिती – प्रा.राम हंकारे
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडिस्कोप – साप्ताहिक
अंग्रजी कार्यक्रम – “An
Antidote to Boredom” A Short story
Narrated by – हार्दिका शिवडेकर
|
रा.9.30 वा.
|
फोन इन जनसंवाद – विषय – आयकर (इनकमटॅक्स)–
सनदी लेखापाल स्मिता कदम
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत –
कलाकार – साधना देशमुख – मोहिते
|
No comments:
Post a Comment