378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 23/08/2019
चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – पूरबाधित क्षेत्रातील ऊस – क्षेत्राचे व्यवस्थापन
|
स.9.00 वा
|
समन्वित कार्यक्रम – श्रीकृष्ण जयंती – आकाशवाणी - नागपूर
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– कलाकार – पं.विनायकबुवा पटवर्धन - गायन
|
स.12.00 वा.
|
स्नेहबंध - कथांतर या मालिकेचा 17 वा भाग – द.मा.मिराजदार बुजगाव
सा.क.गौरी लागू, कवीवर्य सुरेश भट यांची सुधीर मोघे यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
विज्ञान विषयक विविध योजना - सा.क. प्रकाश अत्राम आकाशवाणी – नागपूर
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार – विजय कोपरकर – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – पावसाळी भटकंतीचा
आनंद – ओंकार ओक यांच्याशी बातचित
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत - अभंग गवळण
– सिमा झेंडे
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – भात
पिकांवरील रोगाचं एकात्मीक व्यवस्थापन – माहिती डॉ.रविंद्र कारंडे,ता.वाई.जि.सातारा येथील
शेतकरी बिलास राऊत यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – गायत्री गायकवाड
|
रा.9.30 वा.
|
संवाद – (राज्यस्तरीय)
– नागपूर
|
रा.10.00 वा.
|
हिंदी कार्यक्रम कलश –
गुलजार एक बहुआयामी व्यक्तीत्व आलेख
|
No comments:
Post a Comment