378 अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक
22/08/2019चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती –
तणांचे आच्छादन
|
स.6.45
वा.
|
आपले आरोग्य – रक्त
तपासणीतून रोगनिदान – डॉ भालचंद्र अथणीकर
|
स.8.45
वा.
|
व्यक्तीवेध –प्रसिद्ध
चित्रकार शिबानी ऊर्फ वैशाली राजापूरकर यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली
बातचीत
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – उ.बिस्मिल्ला
खान आणि सहकारी
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– आंगवाड्यांमधील आकार या अभ्यासक्रमा विषयी महिला आणि बालविकास विभागाच्या
सहायक आयुक्त संध्या नगरकर यांची मुलाखत
|
दु.1.05
वा.
|
खुलं
आकाश – मालिका – शालेय विद्यार्थी आणि संविधान – सा.क. सतीश जोशी
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – अपर्णा पणशीकर – गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– स्टे ट्यूनड – फ्रेश गप्पा - रिफ्रेशिंग गाणी - सा.क. सुमेधा कुलकर्णी
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– भारूड – सुभाष हरिभाऊ थोरवे आणि सहकारी
|
सायं.7.30
वा.
|
माझे
घरे माझं शेत – पूर्व हंगामी ऊसासाठी ठिबक सिंचन पद्धती – माहिती – प्रदीप
पुंडलिक शिंदे
|
रा.9.30
वा.
|
अखिल
भारतीय नाटकाचा कार्यक्रम – कांतापूरा – सा.क. विजय हावरे
|
No comments:
Post a Comment