378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक04/09/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
उत्तम शेती – पशुपालन सल्ला
|
स.6.45
वा.
|
आपले आरोग्य - निसर्गोपचार – डॉ.रविंद्र निसळ
|
स.6.50
वा.
|
नातं निसर्गाशी – वृक्षाविष्कार – डॉ.बी.जी.कुलकर्णी
|
स.8.45 वा.
|
मलाही काही सांगायचंय – पुरातुन सावरताना कोल्हापूर
सांगली पुरग्रस्तांना मदतीचा हात देणा-या स्वयंसेवी कार्यकर्त्यांच्या मनोगतांवर
आधारित विशेष कार्यक्रम – सा.क.तेजश्री कांबळे
|
स.9.00
वा.
|
समन्वित कार्यक्रम – ‘’श्री गणेशोत्सव’’ – भारताबाहेरील गणेश - ले.गो.बं.देगलुरकर
- ले/सा.क. गौरी लागू – आकाशवाणी – पुणे
|
स.11.00वा.
|
संग्रहातील
कार्यक्रम - पाऊलखुणा – ज्येष्ठ अभिनेत्री
कमलाबाई गोखले यांची विनया मेहंदळे यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका – प्रतिभा राय यांच्याविषयी डॉ.भाग्यश्री
काळे – पाटसकर यांचं भाषण
|
दु.01.05
वा.
|
खुलं आकाश – मालिका – महाराष्ट्राचा आद्य इतिहास
– महाराष्ट्राची घडण आणि महाराष्ट्राचा प्रागैतिहासा – उत्तरार्ध – संकल्पना
आणि सादरकर्त्या - तेजश्री कांबळे
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – कलाकार – पं.भजन सोपोरी – संतूर
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– क्रीडांगण – आंतरराष्ट्रीय तायक्वांदो दिनानिमित्त प्रशिक्षक प्रवीणबोरसे यांच्याशी
प्रमा केळकर हिनं केलेली बातचित
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – गोंधळ – हरीश सुरेश
पाचंगे आणि सहकारी
|
रा.7.30
वा.
|
माझे घर माझे शेत – शेत
शिवार – 22 – मुलाखत – ज्ञानेश्वर वाईकर
|
रा.8.15
वा.
|
कॅलीडिस्कोप – साप्ताहिक
अंग्रजी कार्यक्रम – The
Living Room Poems by Madhura Kulkarni
|
रा.9.30
वा.
|
सलाम वर्दी – एअर चिफ मार्शल
प्रदीप वसंत नाईक आणि त्यांच्या पत्नी मधुबाला नाईक यांच्याशी गोपाळ अवटी आणि
सविता जेरे यांनी केलेली बातचित
|
No comments:
Post a Comment