378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 27/08/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम
शेती – फळ गळीची कारणं आणि उपाय
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – सर्वांसाठी योग – डॉ.धनंजय
कुलकर्णी
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी– देशी बियाणे
– निलीमा जोरवर
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार
– विदुशी मंजिरी असनारे – केळकर
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – (आरोग्यदर्पण) - होमिओपाथी आणि आरोग्य – डॉ.शर्मिला धोंडकर यांची
डॉ.प्रज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
|
दु. 1.05 वा.
|
खुलं आकाश मालिका – विज्ञान विषयक विविध योजना – सा.क. प्रकाश अत्राम
|
दु.2.30 वा.
|
आलाप - शास्त्रीयसंगीत – कलाकार – रविशंकर आगलावे
– क्लॅरिओनेट
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– स्टे ट्युनड – फ्रेश गप्पा - रिफ्रेशिंग गाणी - सा.क. दिशा जोशी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – विठ्ठल बापू दरवडे आणि
सहकारी
|
सायं. 6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – दत्तात्रय डोईफोडे
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – आडसाली ऊस पिकासाठी एकात्मीक
खत व्यवस्थापन - माहिती – संदेश देशमुख, कृषी
हवामान सुचना
|
रा.9.30 वा.
|
साहित्य सौरभ – सुनिता कुलकर्णी
यांचे कथावाचन – चावी सापडली, निर्मिती कोलते
यांच्या मराठी गझल
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – कलाकार
– धनंजय दैठणकर – संतूर
|
No comments:
Post a Comment